Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कर्मचाऱ्यांनी ChatGPT आणि DeepSeek वापरू नये…’, केंद्र सरकारने दिला इशारा! काय आहे कारण?

केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी संगणक, लॅपटॉप आणि उपकरणांमध्ये AI अ‍ॅप्स आणि टूल्सचा वापर करू नये. सराकराने हा निर्णय का घेतला त्याचं कारण जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 05, 2025 | 11:26 AM
'कर्मचाऱ्यांनी ChatGPT आणि DeepSeek वापरू नये...', केंद्र सरकारने दिला इशारा! काय आहे कारण?

'कर्मचाऱ्यांनी ChatGPT आणि DeepSeek वापरू नये...', केंद्र सरकारने दिला इशारा! काय आहे कारण?

Follow Us
Follow Us:

संपूर्ण जगात ChatGPT आणि DeepSeek ने खळबळ उडवली आहे. आतापर्यंत इटली, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाने DeepSeek वर बंदी घातली आहे. तसेच यूएस नेव्हीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना DeepSeek चा वापर न करण्याचे आदेश दिले आहे. OpenAI ने DeepSeek वर आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. हा सर्व वाद सुरु असतानाच आता भारताच्या केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारत सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने ChatGPT आणि DeepSeek या दोन्हींचा वापर करू नये.

BSNL BiTV: BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळणार 450+ लाईव्ह टीव्ही चॅनेल फ्रीमध्ये पाहण्याची संधी! कसं, ते जाणून घ्या

भारत सरकारने कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या आदेशात AI अ‍ॅप्स आणि AI प्लॅटफॉर्मबाबत आवश्यक माहिती देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात, सरकारी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की काही कर्मचारी ऑफिसच्या संगणक आणि लॅपटॉपमध्ये AI अ‍ॅप्स जसे की चॅटजीपीटी, डीपसीक इत्यादींचा वापर करतात, जे भारत सरकारच्या गोपनीय कागदपत्रे आणि डेटासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ऑफिसच्या संगणक आणि लॅपटॉपमध्ये AI अ‍ॅप्सचा वापर करू नये. याबाबत एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. फोटो सौजन्य – Pinterest)

केंद्र सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी संगणक, लॅपटॉप आणि उपकरणांमध्ये AI अ‍ॅप्स आणि टूल्सचा वापर करू नये. डेटा आणि गोपनीयतेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, ते याद्वारे AI वापरकर्त्यांना निराश करणं हा या निर्णयमागचा उद्देश नसून भारत सरकारच्या गोपनीय कागदपत्रे आणि डेटाची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

भारतात अनेक परदेशी AI अ‍ॅप्स

भारतात अनेक परदेशी AI अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये चॅटजीपीटी, डीपसीक आणि गुगल जेमिनी इत्यादी समाविष्ट आहेत. भारतातील बरेच लोक त्यांचे काम सोपे करण्यासाठी या AI अ‍ॅप्सचा वापर करतात. शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफीसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला AI अ‍ॅप्स पाहायला मिळतील. मात्र आता केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना AI अ‍ॅप्सचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. डिव्हाइसवर AI अ‍ॅप्स किंवा टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर, ते आवश्यक परवानग्या मागतात. अशा परिस्थितीत सरकारी फायलींचा डेटा लीक होण्याचा धोका कायम आहे.

AI अ‍ॅप्स अशा प्रकारे काम करते

AI अ‍ॅप्स आणि AI चॅटबॉटच्या मदतीने, बरेच लोक प्रॉम्प्ट देऊन पत्रे, लेख किंवा भाषांतर इत्यादी काम करू शकतात. बरेच लोक प्रेझेंटेशन इत्यादी करण्यासाठी देखील याचा वापर करतात. AI रोजच्या अनेक कामांसाठी देखील फायदेशीर आहेत. यामध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जी तुम्हाला तुमच्या सर्व कामांत मदत करतात.

Boult चे नवीन Smart Watch भारतात लाँच! केवळ इतक्या किंमतीत मिळणार ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट आणि बरंच काही

DeepSeek लोकप्रिय आहे

चिनी स्मार्टअप DeepSeek ला अलिकडेच लोकप्रियता मिळाली आहे आणि या स्टार्टअपने त्याच्या परवडणाऱ्या किमतीमुळे AI क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. हे चिनी स्टार्टअप सुमारे 20 महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. 20 जानेवारी 2025 रोजी, DeepSeek R1 चॅटबॉट अचानक खूप लोकप्रिय झाले आणि जुन्या AI कंपन्यांचे अनेक रेकॉर्ड तोडले.

Web Title: Tech news indian government instructions for employee that do not use chatgpt and deepseek

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • ai
  • AI technology
  • Tech News

संबंधित बातम्या

AI in India: भारतात AI वापर झपाट्याने वाढतोय; पण AI शिकताना लोकांना ‘या’ अडचणींचा सामना करावा लागतोय!
1

AI in India: भारतात AI वापर झपाट्याने वाढतोय; पण AI शिकताना लोकांना ‘या’ अडचणींचा सामना करावा लागतोय!

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
2

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
3

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

AI Impact on Jobs: AI मुळे नोकऱ्या संपणार की वाढणार? नवीन रिपोर्टनुसार जाणून घ्या कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे प्रचंड मागणी
4

AI Impact on Jobs: AI मुळे नोकऱ्या संपणार की वाढणार? नवीन रिपोर्टनुसार जाणून घ्या कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे प्रचंड मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.