Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart Phone : फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवल्यास होऊ शकतो धोका, वेळीच सावध व्हा नाहीतर….

स्मार्ट फोनचा वापर सध्या अविभाज्य भाग झाला आहे. पण याचबरोबर अनेकांना एक सवय असते मोबाईलच्या cover मध्ये नोटा ठेवणं. अनेक लोक आपल्या mobile च्या cover मध्ये पैसे किंवा नोटा ठेवतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2026 | 02:11 PM
Smart Phone Care

Smart Phone Care

Follow Us
Follow Us:
  • फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवल्यास होऊ शकतो धोका,
  • वेळीच सावध व्हा नाहीतर….
Smart Phone Care : स्मार्ट फोनचा वापर सध्या अविभाज्य भाग झाला आहे. पण याचबरोबर अनेकांना एक सवय असते मोबाईलच्या cover मध्ये नोटा ठेवणं. अनेक लोक आपल्या mobile च्या cover मध्ये पैसे किंवा नोटा ठेवतात. अर्थात हे कशासाठी? तर आपल्याला wallet किंवा purse घ्यायला लागू नये, गंटा येतो म्हणून. पण ही सवय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. आता ती कशी हे आपण समजून घेऊया. आता काही जणांसाठी cover मध्ये ठेवलेले पैसे हा खरं तर आपत्कालीन निधी असतो. पण असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं आणि हे कशासाठी हे जाणून घेऊयात.

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याचे दुष्परिणाम 

या सवयीच्या हानिकारक परिणामांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि अगदी जराही वेळ न दवडता आपण ह्याबद्दल जाणून घेऊया. जेव्हा phone आणि cover च्या मध्ये एखादी कागदी नोट ठेवली जाते तेव्हा ती उष्णता बाहेर पडण्यापासून रोखते. असे घडते कारण ती नोट उष्णतारोधक म्हणजेच insulator म्हणून काम करते आणि phone ची उष्णता आतच अडकवून ठेवते. ज्यामुळे battery फुगू शकते. processor चा वेग मंदावतो आणि phone वारंवार hang होऊ शकतो. याशिवाय पैसे तुम्ही जर mobile च्या cover मध्ये ठेवत असाल तर तुमच्या mobile च्या flash मध्ये सुद्धा समस्या उद्भवू शकतात.

 

स्पर्धकांच टेंशन वाढलं! Motorola ने धडाधड लाँच केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, परवडणारी किंमत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज

कधी कधी एखादी नोट cover च्या आत सरकते आणि camera lens किंवा flash चा भाग झाकते. ज्यामुळे केवळ photo ची गुणवत्ताच खालावत नाही तर flashlight चा प्रकाशही मंद होतो. आजकालच्या mobile मध्ये fast charging हे feature असतं आणि जेव्हा तुम्ही mobile च्या cover मध्ये मागे नोट ठेवता आणि phone charge करता तेव्हा mobile खूप जास्त उष्ण असल्यामुळे ती नोट पेट घेऊ शकते. आणि अशा वेळेला काय होतं की नोट पेट घेतल्यामुळे phone सुद्धा पेट घेऊ शकतो आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे यापुढे तुम्ही जर mobile cover मध्ये नोट ठेवण्याचा विचार करत असाल किंवा अगदी काही सुट्टे पैसे ठेवण्याचा जरी विचार करत असाल तर ते अजिबात करू नका. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा

Web Title: Tech news keeping money in the phone cover can be dangerous lets find out how

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Marathi News
  • Smart phone
  • Tech News

संबंधित बातम्या

eSIM की फिजिकल SIM? नवीन फोन घेण्यापूर्वी दोन्हीमधला फरक नक्की समजून घ्या….
1

eSIM की फिजिकल SIM? नवीन फोन घेण्यापूर्वी दोन्हीमधला फरक नक्की समजून घ्या….

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट
2

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट

Tech Tips: कारच्या USB पोर्टने लॅपटॉप चार्ज करता? आधी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या…
3

Tech Tips: कारच्या USB पोर्टने लॅपटॉप चार्ज करता? आधी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या…

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर
4

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.