Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Google Chrome चा वापर करून तुम्हीही वैतागला आहात का? आत्ताच ट्राय करा हे प्रायव्हसी-फ्रेंडली इंटरनेट ब्राउझर

छोट्या - छोट्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही देखील गुगल क्रोमचा वापर करता का? गुगल क्रोममध्ये तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं, फोटो आणि व्हिडीओ अगदी सहज शोधू शकता. खरं तर गुगल क्रोम युजर्सची संख्या प्रचंड आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 05, 2025 | 07:49 PM
Tech Tips: Google Chrome चा वापर करून तुम्हीही वैतागला आहात का? आत्ताच ट्राय करा हे प्रायव्हसी-फ्रेंडली इंटरनेट ब्राउझर

Tech Tips: Google Chrome चा वापर करून तुम्हीही वैतागला आहात का? आत्ताच ट्राय करा हे प्रायव्हसी-फ्रेंडली इंटरनेट ब्राउझर

Follow Us
Close
Follow Us:
  • हे आहेत गुगल क्रोम ब्राऊझरचे बेस्ट अल्टरनेटिव
  • प्रायव्हसीशी तडजोड न करणाऱ्या लोकांसाठी डकडकगो ब्राऊझर बेस्ट
  • क्रोमच्या प्रायव्हसी पॉलिसीला कंटाळले युजर्स

गुगल क्रोम हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध इंटरनेट ब्राऊझर आहे. मात्र असं असलं तरी देखील या ब्राऊझरच्या प्रायव्हसीमुळे युजर्स प्रचंड वैतागले आहेत. तुम्ही देखील गुगल क्रोम युजर असाल आणि याच्या प्रायव्हसी पॉलिसीला कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला देखील असे वाटत असेल की क्रोम तुमच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिविटीजवर लक्ष ठेवते, तर तुम्ही इतर पर्यायांचा वापर करू शकता. आता आम्ही तुम्हाला अशाच काही ब्राऊझरबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा वापर तुम्ही करू शकता.

प्ले स्टोअरवर आढळलं हे बनावट सरकारी अ‍ॅप, तुम्ही तर डाऊनलोड केलं नाही ना! असा ओळखा खऱ्या आणि बनावट अ‍ॅपमधील फरक

ब्रेव ब्राऊझर

ब्रेव ब्राऊझर अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आलं आहे, ज्यांना प्रायव्हसी आणि सुविधा यांच्यामध्ये समतोल ठेवायचा आहे. हे Chromium वर आधारित आहे. हा तोच प्लॅटफॉर्म आहे, जिथे Chrome बनवण्यात आला आहे. मात्र हे ब्राऊझर डिफॉल्टपणे जाहिराती आणि ट्रॅकर्सना ब्लॉक करते. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडरच्या Cover Your Tracks रिपोर्टनुसार, Brave मजबूत ट्रॅकिंग प्रोटेक्शन प्रदान करतो. यामध्ये वैयक्तिक मेसेजिंग, न्यूज, व्हिडीओ कॉलिंग आणि स्वत:चे सर्च इंजिन देखील उपलब्ध आहे. युजर्सना गरज असल्यास ते याचे क्रिप्टो रिवॉर्ड सिस्टिम बंद करू शकतात किंवा VPN सर्विस सरु करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डकडकगो ब्राऊझर

डकडकगो त्यांच्या प्रायव्हसी-फर्स्ट सर्च इंजिनसाठी अतिशय लोकप्रिय आहे. याचे वेब ब्राऊझर डेस्कटॉप आणि दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. Chromium वर बेस्ड हे ब्राऊझर किमान डेटा कलेक्शन करतो आणि कुकी परवानग्या ऑटोमॅटिक मॅनेज करते. यामध्ये Duck Player नावाचे एक फीचर देण्यात आले आहे. जे युट्यूब व्हिडीओ जाहिराती आणि ट्रॅकिंगशिवाय पाहण्याची परवानगी देते. यासोबतच DuckDuckGo Privacy Essentials एक्सटेंशन HTTPS कनेक्शन देखील सुरक्षित ठेवते आणि थर्ड-पार्टी ट्रॅकर्स ब्लॉक करते.

मोझिला फायरफॉक्स

Mozilla चे Firefox दिर्घकाळापासून त्यांच्या सोर्स आणि ट्रांसपेरेंट डेवलपमेंटद्वारे डिजिटल प्रायव्हसीला प्राधान्य देत आहे. हे Chromium वर आधारित नाही. यामध्ये Enhanced Tracking Protection आणि Total Cookie Protection सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर जाहिरातींद्वारे डेटा संकलन मर्यादित ठेवते आणि सोशल मीडिया ट्रॅकर्स थांबवते. Firefox चे प्रायव्हेट ब्राऊझिंग मोड आपोआप हिस्ट्री डिलीट करते आणि युजर्सची ओळख वेबसाईटपासून लपवते.

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल, लवकरच येणार जबरदस्त फीचर

टॉप ब्राऊझर

टॉप ब्राऊझर हा एक सर्वात चांगला ऑप्शन आहे. हे यूजरच्या इंटरनेट ट्रॅफिकला अनेक एन्क्रिप्टेड लेयर्समधून मार्गस्थ करते, ज्यामुळे यूजरची ओळख किंवा स्थान ट्रॅक करणे कोणालाही जवळजवळ अशक्य होते. याच्या मल्टी-लेयर एन्क्रिप्शनमुळे स्पीड थोडी कमी होऊ शकते. मात्र सुरक्षेच्या मार्गाने हा सर्वात चांगला पर्याय मानला जात आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

Google Chrome म्हणजे काय?
Google Chrome हा Google कंपनीने विकसित केलेला एक जलद, सुरक्षित आणि वापरण्यास सोपा वेब ब्राउझर आहे, जो Windows, Mac, Android आणि iOS सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Google Chrome कधी लाँच झाला?
Google Chrome 2 सप्टेंबर 2008 रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आला.

Google Chrome मोफत आहे का?
हो, Google Chrome पूर्णपणे मोफत डाउनलोड आणि वापरता येतो.

Chrome मध्ये ब्राउझिंग डेटा कसा डिलीट करायचा?
Menu (तीन बिंदू) → Settings → Privacy and Security → Clear Browsing Data, येथून तुम्ही इतिहास, कुकीज आणि कॅश साफ करू शकता.

Web Title: Tech news marathi this are best alternative for google chrome browser try it now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

BSNL युजर्सना महागाईचा मोठा झटका! कमी झाली स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी, इथे वाचा संपूर्ण यादी
1

BSNL युजर्सना महागाईचा मोठा झटका! कमी झाली स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी, इथे वाचा संपूर्ण यादी

प्ले स्टोअरवर आढळलं हे बनावट सरकारी अ‍ॅप, तुम्ही तर डाऊनलोड केलं नाही ना! असा ओळखा खऱ्या आणि बनावट अ‍ॅपमधील फरक
2

प्ले स्टोअरवर आढळलं हे बनावट सरकारी अ‍ॅप, तुम्ही तर डाऊनलोड केलं नाही ना! असा ओळखा खऱ्या आणि बनावट अ‍ॅपमधील फरक

Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली, जाणून घ्या सविस्तर
3

Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल, लवकरच येणार जबरदस्त फीचर
4

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल, लवकरच येणार जबरदस्त फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.