Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा… गुगल मॅपचं नक्की चाललयं तरी काय? पुन्हा केली मोठी चूक, दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांनी केला हा उपाय

दोन दिवसांपूर्वी गुगल मॅपमुळे एक कुटूंब जंगलात गेल्याची घटना घडली. तर उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे नदीत गाडी पडून तिघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे झाल्याचा दावा केला जातोय.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 10, 2024 | 02:00 PM
अरे देवा... गुगल मॅपचं नक्की चाललयं तरी काय? पुन्हा केली मोठी चूक, दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांनी केला हा उपाय

अरे देवा... गुगल मॅपचं नक्की चाललयं तरी काय? पुन्हा केली मोठी चूक, दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांनी केला हा उपाय

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅपशी संबंधित नवनवीन प्रकरणं दररोज समोर येत आहेत. या सर्वांमुळे आताा गुगल मॅपवर विश्वास ठेवणं किती योग्य आहे, अशी शंका उपस्थित होत आहे. एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर किंवा प्रवासावेळी आपण गुगल मॅपचा वापर करतो. आपण रस्ता चुकू नये आणि आपल्या लोकेशनपर्यंत सुखरूप पोहोचावं यासाठी गुगल मॅपचा वापर केला जातो. पण सध्या गुगल मॅपशी संबंधित अनेक प्रकरणं समोर येत आहेत.

Google Map Update: गुगल मॅप्समध्ये होतोय मोठा बदल, आत्ताच हे काम करा नाहीतर लोकेशन हिस्ट्री होईल डिलीट

आपल्या लोकेशनपर्यंत सुखरूप पोहोचावं या उद्देशाने आपण गुगल मॅपचा वापर करतो. पण गुगल मॅपमुळे अपघात झाल्याची प्रकरण आता समोर येत आहेत. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे आणि गुगल मॅपच्या वापरावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी गुगल मॅपमुळे उत्तर प्रदेशातील बदाऊन आणि बरेली येथे दोन कार अपघात झाले आहेत. एका अपघातात गाडीमधील तिघांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या अपघातामध्ये गाडीमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी गुगल मॅपमुळे एक कुटूंब जंगलात गेल्याची घटना घडली होती. या सर्वांची चर्चा सुरु असतानाच आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

गुगल मॅप ठरला अपघाताचं कारण?

गुगल मॅपने बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा पूर्ण रस्ता दाखवला आहे. यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बरेली येथे गुगल मॅपमुळे अपघात झाला होता. चालक गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे गाडी चालवत होता. चालकाने गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्ताप्रमाणे गाडी पुलावर नेली. मात्र हा पुल तुटला होता आणि पुलावर गाडी नेताच ती नदीत पडली. या अपघतात तिघांचा मृत्यू झाला. यानंतर या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली.

या अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं. बरेलीतील घटनेनंतर औरैया जिल्ह्यातील प्रशासनानेही गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्यांच्या अचूकतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर, औरैया-फाफुंड रस्त्यावरील एक पूल अद्याप पूर्ण झालेला नसून, गुगल मॅप हा पूल पूर्ण दाखवत असल्याचे तपासात समोर आले आहे. अशा परिस्थितीत या पुलाचा कोणी वापर केला असता तर पुन्हा मोठी दुर्घटना घडू शकली असती.

Google Map Update: नियर बाय रेस्टॉरंटपासून ते पेट्रोल पंपापर्यंत, गुगल मॅप कशाप्रकारे शेअर करते महत्त्वाची माहिती

प्रशासनाने हे पाऊल उचलले

हा धोका पाहून औरैयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत अपूर्ण पुलाच्या दोन्ही बाजूला भिंती बांधल्या. तसेच या भिंतींवर रस्ता बंद आहे, अशी सूचना देखील लिहीण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे लोकांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही आणि बरेलीसारखे अपघात टळतील.

Web Title: Tech news once again google map showed full road for under construction bridge know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 02:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.