Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओवरहीट झाल्यास स्मार्टफोनला लागू शकते आग! किती असावं फोनचं मिनिमम टेंपरेचर, जाणून घ्या

उन्हाळ्याच्या दिवसांत स्मार्टफोनसारखे कोणतेही उपकरण गरम होणे खूप सामान्य आहे. पण, जर फोन जास्त गरम झाला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. अशावेळी आपल्या शरीराला देखील जखम होण्याची शक्यता असते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2025 | 09:27 AM
ओवरहीट झाल्यास स्मार्टफोनला लागू शकते आग! किती असावं फोनचं मिनिमम टेंपरेचर, जाणून घ्या

ओवरहीट झाल्यास स्मार्टफोनला लागू शकते आग! किती असावं फोनचं मिनिमम टेंपरेचर, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

येत्या काही दिवसांताच उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळ्यात आपल्याला सर्वात जास्त काळजी असते, ती म्हणजे आपल्या फोनची. मार्च ते जून या काळात भारतातील अनेक भागात तीव्र उष्णता असते. या उष्णतेमुळे आपला स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्स गरम होणे खूप सामान्य आहे. पण ही गॅझेट्स किंवा आपला स्मार्टफोन ओव्हरहिट झाला तर त्याचा ब्लास्ट होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे.

BSNL Recharge Plan: बीएसएनएलने लाँच केला स्वस्त प्लॅन, 10 महिने सिम राहणार अ‍ॅक्टिव्ह! डेटा, कॉल आणि मिळणार बरंच काही

उन्हाळ्यात आपला स्मार्टफोन मिनिमम टेंपरेचरवर असेल याकडे आपणं लक्ष दिलं पाहिजे, कारण स्मार्टफोन अधिक गरम होणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपला स्मार्टफोन सुरक्षित तापमानात ठेवणे महत्वाचे आहे. फोनचे तापमान किती असावे आणि तो गरम होत असल्यास काय करावे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फोनचे तापमान किती असावे?

फोन कंपन्यांचे म्हणणे आहे की फोन चार्ज करताना किंवा वापरताना, सभोवतालचे तापमान 0-35 अंशांच्या दरम्यान असले पाहिजे. कमी तापमान देखील फोनसाठी धोकादायक ठरू शकते आणि जास्त तापमानामुळे तो गरम होऊ शकतो आणि त्याचा स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन वापरताना आपल्या सभोवतालचे तापमान 0-35 अंशांच्या दरम्यान असल्याची काळजी घ्या. जर तुमचा फोन खूप गरम होत असेल तर तो थंड ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा.

आजकाल स्मार्टफोन जास्त गरम झाल्यावर नोटिफिकेशन्स येऊ लागतात. असे देखील काही लोकं आहेत जे या नोटिफिकेशन्सकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे स्मार्टफोन ब्लास्ट होतो. मात्र जर तुमच्यामध्ये ओव्हरहिटींगचं नोटिफिकेशन येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळी फोनमधील सर्व सुरु असलेले अ‍ॅप्स बंद करा आणि फोन एका ठिकाणी ठेवा. काही स्मार्टफोनमध्ये असे फीचर्स असते की जे तापमान कमी करण्यासाठी फोनमधील अनेक वैशिष्ट्ये आपोआप बंद करतात. ज्यामुळे ओव्हरहिटींग होत नाही आणि फोन ब्लास्ट होत नाही.

फोन जास्त गरम झाल्यास काय करावे?

फोन जास्त गरम झाल्यास सर्वप्रथम तो आपल्यापासून दूर ठेवा. जर तुम्ही फोन चार्ज करत असाल तर तो उशीखाली ठेवू नका. यामुळे तापमान आणखी वाढू शकते. जर फोन जास्त गरम झाला तर तो सपाट, थंड आणि मोकळ्या जागी ठेवा. काही काळानंतर त्याचे तापमान कमी होईल. फोन ओव्हरहिट होत असल्यास त्याचा वापर करू नका, त्याच्यावर कोणतेही अ‍ॅप्स किंवा गेम्स सुरु करू नका.

फोन बंद करा.

जर फोन जास्त गरम होत असेल तर तो काही काळासाठी बंद करा. यामुळे फोन लवकर थंड होण्यास मदत होईल. गरज नसल्यास, फोन जास्त काळ बंद ठेवा.

न वापरलेले अ‍ॅप्स बंद करा

गेमिंग करताना फोनचा सीपीयू खूप मेहनत घेतो, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी फीचर्स आणि जीपीएस नेव्हिगेशन इत्यादींचा वापर करतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या अ‍ॅप्सची आवश्यकता नसेल, तर तुम्ही त्यांना बंद करू शकता. बऱ्याचदा वापरात नसतानाही अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे CPU वर दबाव येतो. हे अ‍ॅप्स फोर्स-क्लोज करून बंद करता येतात.

boAt ने लाँच केले बजेट फ्रेंडली ईयरबड्स, प्रिमियम लूक आणि जबदरस्त ऑडियो क्वालिटी केवळ इतक्या किंमतीत

चार्जिंग करताना गरम झाल्यास काय करावे?

जर तुमचा फोन चार्जिंग करताना गरम होत असेल तर तो चार्जिंगमधून काढा आणि त्याचे केस काढा. तसेच वीज केबल कुठेही तुटली आहे किंवा जळाली आहे का ते तपासा. खराब केबलमुळे फोन जास्त गरम होऊ शकतो. याशिवाय, नेहमी चांगल्या दर्जाचे चार्जर वापरा. कधीकधी चार्जर सुसंगत नसला तरीही फोन चार्जिंग करताना गरम होऊ शकतो.

Web Title: Tech news smartphone will blast if it get overhit know the minimum temperature of smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.