अनोळखी नंबर ब्लॉक करताय? फक्त फोनमध्ये करा ही सोपी सेटिंग, क्षणार्धात होईल या कॉल्सपासून सुटका
आपल्याला संपूर्ण दिवस आपल्या स्मार्टफोनवर अनेक कॉल्स येतात. यातील काही कॉल्स आपल्या ओळखीचे असतात तर काही अनोळखी. काही अनोखळी नंबर असे देखील असतात जे आपल्याला सतत फोन करून त्रास देत असतात. असे नंबर सहसा आपण ब्लॉक करतो. पण आता तुम्हाला कोणताही अनोळखी नंबर ब्लॉक करण्याची गरज नाही. कारण आता आम्ही तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील अशी एक सेटिंग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने अनोळखी नंबर ब्लॉक न करता देखील तुम्हाला त्यांच्यापासून सुटा मिळू शकते.
VoNR 5G: Jio युजर्ससाठी आनंदाची बातमी, कंपनीने सुरु केली नवीन सर्विस! Airtel-Vi पुन्हा राहिले मागे
जर आपल्याला अनोळखी नंबरवरून सतत कॉल आल्याने त्रास होत असेल किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीशी बोलायचे नसेल तर आपण तो नंबर ब्लॉक करू शकतो. यामुळे समोरील व्यक्ती आपल्याला कॉल करू शकत नाही. परंतु, जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्ही एखादा नंबर ब्लॉक न करताही त्यावरून येणाऱ्या कॉल्सपासून मुक्त होऊ शकता. यावर विश्वास ठेवणं कठीण असला तरी होय हे खरं आहे. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सपासून मुक्त होण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
स्मार्टफोनमध्ये एक सेटिंग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही नंबरवरून येणारे कॉल्स ब्लॉक न करताही थांबवू शकता. पण, बहुतेकांना याची माहिती नसते. जर तुम्हाला देखील त्याबद्दल माहिती नसेल तर काळजी करू नका. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्सवर क्लिक करा.
त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही अनोळखी अथवा ओळखीच्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सपासून सुटका मिळवायची असेल तर ही सोपी सेटिंग तुम्ही स्मार्टफोनमध्ये करू शकता. प्रत्येक स्मार्टफोन युजर्सला ही सेटिंग अतिशय कामाची ठरणार आहे. कारण असे अनेक नंबर असतात ज्यांच्यापासून आपल्याला सुटका मिळवायची असते, पण असे नंबर आपण ब्लॉ करू शकत नाही. अशावेळी ही सोपी सेटिंग तुमची मदत करू शकते.