
YouTube Video डाऊनलोड करण्यासाठी वापरा ही सोपी पध्दत, कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची गरज नाही
सध्या व्हिडीओ पाहण्यासाठी वापरलं जाणारं सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे युट्यूब. आपण युट्युबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहतो. यामध्ये कधी कॉमेडी व्हिडीओ असतात तर कधी रेसिपीचे. आपण अनेकदा युट्यूबवर आपले आवडते चित्रपट देखील पाहतो. हा व्हिडीओ किंवा चित्रपट डाऊनलोड करावा अशी आपली इच्छा असते. पण युट्यूबवर व्हिडीओ डाऊनलोड करणं तसं सोपं नाही. कारण युट्युबचा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी एक तर आपल्याला थर्ड पार्टी अॅप वापरावा लागतो किंवा युट्यूबचे प्रिमियम खरेदी करावे लागते.
फोटो सौजन्य – Smartphone Tips: ऑनलाइन किंवा ऑफलाइन! कुठून खरेदी करताय तुमचा नवीन स्मार्टफोन?
पण आता आम्ही तुम्हाला अशी एक सोपी पध्दत सांगणार आहोत जी वापरून तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी अॅपशिवाय आणि युट्यूबचे प्रिमियम खरेदी न करता व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला काही सोप्या टीप्स फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल ओपन करून एका वेबसाईटला भेट द्यायची आहे. ही वेबसाईट तुम्हाला युट्यूबवरील तुमचे आवडते व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे आता थर्ड पार्टी अॅप वापरून किंवा युट्यूबचे प्रिमियम खरेदी करून व्हिडीओ डाऊनलोड करण्याची चिंता मिटली. तुम्ही आता वेबसाईटच्या मदतीने विनाशुल्क युट्यूबचे व्हिडिओ डाऊनलोड करू शकता.
यामुळे आता तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसताना देखील युट्यूब व्हिडीओचा आनंद घेऊ शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. युट्यूब वरून व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी एक सोपी पध्दत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
फोटो सौजन्य – गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग