
Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
नवीन फीचर अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे की, यूजर्स कोणत्याही थर्ड पार्टीचा वापर न करता आयफोनवरून अँड्रॉईडवर चॅट्स ट्रांसफर करू शकणार आहेत. यामुळे यूजर्सना त्यांचे चॅट सुरुवातीपासून पुन्हा सुरू करण्याची गरज भासत नाही, त्याऐवजी ते जिथे थांबले होते तिथूनच त्यांचे संभाषण पुढे चालू ठेवू शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हॉट्सअॅपचे नवीन क्रॉस-प्लॅटफॉर्म माइग्रेशन फीचर यूजर्सना आयफोनवरून अँड्रॉईडवर चॅट हिस्ट्री, मीडिया फाइल्स, व्ह़ॉईस नोट्स, डॉक्यूमेंट्स, व्हॉट्सअॅप चॅनल्स आणि कम्युनिटीज ट्रांसफर करण्याची सुविधा देतात. मेटाच्या मालकीच्या या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की, तुम्ही फोन बदलल्यानंतरही तुमचे महत्त्वाचे चॅट्स आणि शेअर केलेले संपर्क सुरक्षित राहतील.