Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Air चे डिटेल्स लीक! अल्ट्रा-स्लिम डिझाईनसह पहिल्यांदाज मिळणार हे अपग्रेड, जाणून घ्या सविस्तर

iPhone 18 Air Leaks: सर्वत्र आगामी आयफोनची चर्चा सुरु आहे. आगामी आयफोनच्या लाँचिंगसाठी सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत. ही सर्व चर्चा सुरु असतानाच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामध्ये iPhone 18 Air चे लीक्स सांगितले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2025 | 01:23 PM
iPhone 18 Air चे डिटेल्स लीक! अल्ट्रा-स्लिम डिझाईनसह पहिल्यांदाज मिळणार हे अपग्रेड, जाणून घ्या सविस्तर

iPhone 18 Air चे डिटेल्स लीक! अल्ट्रा-स्लिम डिझाईनसह पहिल्यांदाज मिळणार हे अपग्रेड, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • लवकरच एंट्री करणार iPhone 18 Air
  • लाँचिंगपूर्वीच लीक झाले iPhone 18 Air चे फीचर्स
  • iPhone 18 Air मध्ये होणार अनेक बदल

Apple चे आगामी मॉडेल्स कधी लाँच होणार, त्यामध्ये कोणत्या फीचर्सचा समावेश असणार, याबाबत युजर्समध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. आता आगामी सिरीजमधील एका मॉडेलबाबत माहिती समोर आली आहे. Apple चा नवीन iPhone Air, स्मार्टफोन त्याच्या स्लिम डिझाईनमुळे चर्चेत आहे. आता या मॉडेलचे नवीन वर्जन लाँच केले जाणार आहे. कंपनी सध्या iPhone 18 Air च्या लाँचिंगची तयारी करत आहे. या आयफोन मॉडेलची लाँच डेट अद्यार जाहीर करण्यात आली नाही. याबाबत घोषणा होण्यापूर्वीच iPhone 18 Air चे काही लिक्स समोर आले आहे. या लिक्समध्ये iPhone 18 Air च्या काही फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.

नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या

iPhone 18 Air मध्ये डुअल कॅमेरा अपग्रेड मिळण्याची शक्यता

टेक टिप्स्टर Digital Chat Station ने दिलेल्या महितीनवुसार, आगामी iPhone Air म्हणजेच iPhone 18 Air मध्ये दोन 48MP कॅमेरे दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये एक मेन सेंसर आणि एक अल्ट्रावाइड लेंस असू शकतो. हा बदल अशा युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना मोबाईल फोटोग्राफीची आवड आणि त्यासाठी स्लिम डिझाईनला प्राधान्य देतात. याशिवाय लीक्समध्ये एक कॉन्सेप्ट इमेज देखील शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये नवीन iPhone Air मागील मॉडेलसारखा दिसत आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक अतिरिक्त लेंस जोडली गेली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

The iPhone Air 2 next year could reportedly feature two rear cameras 🚨 A new 48MP ultra wide camera could join the existing 48MP main camera Source: Digital Chat Station (Weibo) pic.twitter.com/sEekuTda50 — Apple Hub (@theapplehub) November 6, 2025

डिझाईन आणि परफॉर्मेंसमध्ये देखील बदल

रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, Apple अजुनही अल्ट्रा-स्लिम डिझाईनवर फोकस करत आहे. आधीच्या मॉडेलची जाडी केवळ 5.6mm होती आणि नवीन मॉडेल देखील याच रेंजमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन आयफोन एअर मॉडेलच्या इतर फीचर्स देखील माहिती समोर आली आहे.

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

असं सांगितलं जात आहे की, नवीन iPhone Air मध्ये 6.5-इंच OLED ProMotion डिस्प्ले, Face ID सपोर्ट, आणि नवीन A20 Pro चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आगामी आयफोनचा परफॉर्मंस आणि बॅटरी एफिशिएंसी दोन्ही अधिक चांगली राहणार आहे. याशिवाय हा फोन eSIM-only मॉडेल असण्याची शक्यता आहे. म्हणजेच या फोनमध्ये फिजिकल सिम स्लॉट जिला जाणार नाही.

लाँच डेट आणि किंमत

लीकनुसार, iPhone 18 Air ला Apple त्यांच्या 2026 लाइनअपमध्ये समाविष्ट करणार आहे. यासोबतच कंपनी या सिरीजमध्ये iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि कंपनीचा पहिला फोल्डेबल iPhone देखील लाँच करणार आहे. हे सर्व मॉडेल्स सप्टेंबर 2026 मध्ये लाँच केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बेस मॉडल iPhone 18 आणि बजेट वर्जन iPhone 18e हा 2026 किंवा 2027 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 18 Air ची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 1,19,900 रुपये असण्याची शक्यता आहे, म्हणजेच Apple तो गेल्या वर्षीच्याच किमतीत लाँच करू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone 18 कधी लाँच होणार आहे?

    Ans: Apple कंपनी 2026 मध्ये iPhone 18 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे.

  • Que: iPhone 18 मध्ये कोणता प्रोसेसर असणार आहे?

    Ans: नवीन A19 Bionic चिपसेट वापरला जाईल, जो अधिक शक्तिशाली आणि ऊर्जा-बचत करणारा असेल.

  • Que: iPhone 18 मध्ये AI फीचर्स असतील का?

    Ans: होय, Apple चे नवीन Apple Intelligence (AI) फीचर्स Siri, Photos आणि Messages मध्ये खोलवर समाविष्ट केले जातील.

Web Title: Technology news marathi iphone 18 air derails leak smartphone will get ultra slim design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या
1

नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या Tech Tips
2

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या Tech Tips

Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
3

Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच
4

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.