Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel-Vi ची उडाली झोप! Jio आणि BSNL ची जोडी टेलिकॉम कंपन्यांवर पडणार भारी, या 2 राज्यात आता नाही भासणार नेटवर्कची कमी

Jio and BSNL Partnership: देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आणि आघाडीची खाजगी टेलिकॉन कंपनी यांनी पार्टनरशिप केली आहे. यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे अनेक युजर्सना फायदा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2025 | 11:32 AM
Airtel-Vi ची उडाली झोप! Jio आणि BSNL ची जोडी टेलिकॉम कंपन्यांवर पडणार भारी, या 2 राज्यात आता नाही भासणार नेटवर्कची कमी

Airtel-Vi ची उडाली झोप! Jio आणि BSNL ची जोडी टेलिकॉम कंपन्यांवर पडणार भारी, या 2 राज्यात आता नाही भासणार नेटवर्कची कमी

Follow Us
Close
Follow Us:
  • एयरटेल-Vi ला बसला मोठा धक्का!
  • Jio आणि BSNL चा मास्टरस्ट्रोक
  • दोन राज्यांत संपणार नेटवर्कचा त्रास

देशातील आघाडीची खाजगी टेलिकॉम कंपनी म्हणजेच जिओ आणि देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यांनी हातमिळवणी केली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे आता इतर टेलिकॉम कंपन्यांची झोप उडाली आहे. जिओ त्यांच्या युजर्सना एका रिचार्ज प्लॅन बरेच फायदे ऑफर करते, तर बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती कमी असतात. आता या दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल होणार असल्याचं मानलं जात आहे.

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?

जिओने बीएसएनएलसोबत पार्टनरशिप करत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दोन नवीन इंट्रा-सर्कल रोमिंग (ICR) रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. बीएसएनएल या दोन्ही राज्यात आधीपासूनच नेटवर्क ऑपरेट करत आहे. या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि त्यामध्ये युजर्सना कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ICR प्लॅनद्वारे नेटवर्क कवरेज कोणाला मिळणार?

टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील दुर्गम भागात जिथे जिओचे कव्हरेज मर्यादित आहे, तिथे बीएसएनएल नेटवर्कचा वापर करणाऱ्या जिओ यूजर्सनाही याचा फायदा होईल. बीएसएनएल आईसीआर सर्विस जियोच्या लाँच करण्यात आलेल्या काही निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर उपलब्ध आहे. जिओने सांगितलं आहे की, या भागिदारीमुळे ग्राहक एकाच भौगोलिक वर्तुळात बीएसएनएल नेटवर्कशी कनेक्ट होऊन निवडक ठिकाणी व्हॉइस, डेटा आणि एसएमएस सेवांचा लाभ घेऊ शकतात.

ICR प्लॅनची किंमत किती असणार?

कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 196 रुपये आणि 396 रुपये ठेवण्यात आली आहे आणि या दोन्ही प्लॅन्सची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. 196 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 2 जीबी डेटासह 1000 मिनिटे व्हॉईस कॉल आणि 1000 एसएमएस दिले जातात. तर 396 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये 1000 मिनिटे व्हॉईस कॉल आणि 1000 एसएमएसचे फायदे मिळणार आहेत.

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

या प्लॅनमध्ये काय आहे खास?

जिओने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही प्लॅन्स बीएसएनएलच्या आईसीआर नेटवर्कचा वापर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि हे जिओ नेटवर्क किंवा इतर कोणत्याही नेटवर्क (जसे की एअरटेल किंवा व्हीआय) अंतर्गत ऑपरेट करण्याची परवानगी नाही. केवळ तेच ग्राहक या प्लॅनचा वापर करू शकणार आहे, ज्यांनी बीएसएनएल नेटवर्कवर आईसीआर पॅक अ‍ॅक्टिव्ह ठेवला आहे.

ICR प्लॅन अ‍ॅक्टिवेशन आणि कवरेज डिटेल्स

नियम आणि अटींनुसार, हे आईसीआर रिचार्ज तेव्हाच काम करणार आहेत, जेव्हा डिव्हाईस बीएसएनएल नेटवर्कसोबत जोडलेले असतील. हे प्लॅन सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सर्कलच्या जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे, ज्यांचे उद्दिष्ट मर्यादित जिओ नेटवर्क उपलब्धता असलेल्या भागात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL कडून कोणते OTT ऑफर्स मिळतात?

    Ans: काही फाइबर आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये Disney+ Hotstar, Sony LIV, आणि Zee5चे सबस्क्रिप्शन दिले जाते.

  • Que: BSNL नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट कसा करावा?

    Ans: PORT <आपला मोबाइल नंबर> असा SMS 1900 वर पाठवा. UPC कोड मिळाल्यावर नवीन नेटवर्ककडे जा.

  • Que: BSNL Fiber म्हणजे काय?

    Ans: हे BSNL चे FTTH (Fiber-to-the-Home) ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आहे, ज्यात 30 Mbps ते 300 Mbps पर्यंत स्पीड मिळतो.

Web Title: Technology news marathi reliance jio and bsnl launch new roaming plans in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • BSNL plan
  • jio
  • recharge plans

संबंधित बातम्या

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?
1

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
2

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स
3

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स

Recharge Plans Price Hike: रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे! Jio-Airtel-Vi चे रिचार्ज प्लॅन्स डिसेंबरपासून महागणार?
4

Recharge Plans Price Hike: रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे! Jio-Airtel-Vi चे रिचार्ज प्लॅन्स डिसेंबरपासून महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.