Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट…. रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार ‘हे’ बेनिफिट्स

तुम्ही जिओ यूजर आहात? क्रिकेटप्रेमी देखील आहात? मग तुमच्यासाठी कंपनीचा 355 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना आकर्षक फायदे मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 11:46 AM
Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट.... रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 'हे' बेनिफिट्स

Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट.... रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 'हे' बेनिफिट्स

Follow Us
Follow Us:
  • प्लॅनची किंमत 400 रुपयांहून कमी
  • फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह अनलिमिटेड इंटरनेट
  • रिचार्ज करा आणि मजा घ्या फ्री T20 वर्ल्ड कपची
इंटरनेट, कॉलिंग आणि एंटरटेनमेंटसाठी फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन मिळणाऱ्या प्लॅनच्या शोधात तुम्ही देखील आहात का? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी अलीकडेच जिओ त्यांच्या यूजर्ससाठी एक खास रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना इंटरनेट, कॉलिंग आणि एंटरटेनमेंटसाठी जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या प्लॅनची किंमत 400 रुपयांहून कमी आहे. ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत इंटरनेट आणि एंटरटेनमेंट अशा दोन्ही सुविधा मिळणार आहेत. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगसह एंटरटेनमेंटचा देखील पूर्ण फायदा मिळणार आहे. या प्लॅनची किंमत किती आहे, यामध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार या सर्वांबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

कंपनीने लाँच केलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत

डेटा आणि कॉलिंगसह एंटरटेनमेंटसाठी जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन ऑफर करणाऱ्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 355 रुपये आहे. हा यूजर्ससाठी एक फायदेशीर प्लॅन आहे. हा नवीन प्लॅन नाही. म्हणजेच कंपनीने यापूर्वीच हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना बरेच फायदे ऑफर केले जातात. त्यामुळे हा प्लॅन यूजर्ससाठी व्हॅल्यू फॉर मनी ठरतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

25GB हाई-स्पीड डेटा आणि 30 दिवसांची व्हॅलिडीटी

इंटरनेट आणि एंटरटेनमेंटचा कॉम्बो असलेल्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 25GB हाई-स्पीड डेटा ऑफर केला जातो. याचा अर्थ असा की या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा मर्यादा नाही आणि तुम्हाला डेटा संपण्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही रोज अनलिमिटेड इंटरनेटचा देखील वापर करू शकता. पण जर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण डेटा संपवला तर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. याशिवाय, कंपनीच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात, ज्यामुळे हा एक बॅलेंस्ड मंथली प्लॅन बनतो.

यूजर्सना मोफत मिळणार जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री

या रिचार्ज प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजेच यामध्ये यूजर्सना 3 महिन्यांसाठी जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स त्यांच्या मोबाईल किंवा टीव्हीवर T20 विश्वचषकाचे थेट सामने सहजपणे पाहू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओटीव्ही आणि जिओएआयक्लाउडचा एक्सेस देखील फ्री मिळणार आहे, ज्यामध्ये 50GB पर्यंत क्लाउड स्टोरेजची सुविधा दिली जाणार आहे.

मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

एवढंच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये गुगल जेमिनी प्रोचे 18 महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाणार आहे. लक्षात ठेवा की जिओहॉटस्टारचे फायदे सुरू ठेवण्यासाठी, तुम्हाला प्लॅन एक्सपायर झाल्यानंतर 48 तासांच्या आत पुन्हा रिचार्ज करावे लागेल आणि तुम्ही ज्या जिओ नंबरने रिचार्ज केले आहे त्याच नंबरने लॉगिन करावे लागेल, तरच तुम्हाला हा फायदा मिळेल.

Web Title: Jio recharge plan worth rupees 355 users will get jiohotstar free subscription read about other benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.