Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Vivo V70 सीरीज लवकरच होणार लाँच; 50MP कॅमेऱ्यासह अनेक बेस्ट फीचर्स मिळणार

Vivo V70 सीरीजमध्ये Qualcomm चा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, LPDDR5X RAM आणि UFS 4.1 वापरला जाणार आहे. हे स्मार्टफोन Android 16-आधारित OriginOS 6 वर चालतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 12:10 PM
भारतात Vivo V70 सीरीज लवकरच होणार लाँच; 50MP च्या कॅमेऱ्यासह अनेक बेस्ट फीचर्स मिळणार

भारतात Vivo V70 सीरीज लवकरच होणार लाँच; 50MP च्या कॅमेऱ्यासह अनेक बेस्ट फीचर्स मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स आणले जात आहेत. त्यातच प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo कडून नवी V70 सीरीज लवकरच भारतात लाँच केली जाणार आहे. या सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची दमदार बॅटरी आणि 5000 निट्स ब्राइटनेस यांसह इतर अनेक फीचर्सचा समावेश असणार आहे.

Vivo V70 सीरीजमध्ये Qualcomm चा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, LPDDR5X RAM आणि UFS 4.1 वापरला जाणार आहे. हे स्मार्टफोन Android 16-आधारित OriginOS 6 वर चालतील. Vivo भारतात दोन नवीन स्मार्टफोन, Vivo V70 आणि Vivo V70 Elite आणत आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत पोर्टलवर Vivo V70 सीरीजसाठी एक मायक्रोसाईट तयार केली आहे, ज्यामध्ये आगामी सीरीजची माहिती दिली आहे. मायक्रोसाईट स्मार्टफोनची डिझाइन तसेच बॅक पॅनल दिसत आहे. यात ५०MP चा ZEISS OIS मेन कॅमेरा, ५०MP चा ZEISS नाईट टेलिफोटो कॅमेरा आणि ZEISS अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. फ्रंटला ५०MP चा ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Get ready for the most evolved V Series yet. With elegant colours and a refined design made for everyday moments, that unfold without planning. ✨ Powered by ZEISS imaging, Sony sensors and Qualcomm performance, the V70 Series is built to capture celebrations like never before!… pic.twitter.com/k0ejbX5Rb1 — vivo India (@Vivo_India) January 30, 2026

Vivo V70 सीरीजमध्ये 1.5K अल्ट्रा क्लियर OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला 120Hz अल्ट्रा-फ्लुइड मोशन डिस्प्लेला देखील सपोर्ट करणार आहे. त्याची कमाल ब्राइटनेस ५००० निट्स असेल. Vivo V70 सीरीजमध्ये ZEISS कॅमेरा सपोर्ट असेल, ज्यामुळे चांगला फोटो आणि Origin OS सपोर्ट मिळणार आहे.

Vivo V70 फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळणार

Vivo V70 सीरीजमध्ये ९०Watts फास्ट चार्जरसह 6500mAh बॅटरी असणार आहे. यात IP68 आणि IP69 रेटिंग देखील आहेत, जे टॉप-ग्रेड डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स देत आहे.

फेब्रुवारी महिन्यात नवे स्मार्टफोन लाँच होणार

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! कारण टेक कंपन्या फेब्रुवारी महिन्यात अनेक दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. बजेट किंमतीपासून महागड्या डिव्हाईसपर्यंत फेब्रुवारी महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. सर्वात जास्त प्रतिक्षा सॅमसंग फ्लॅगशिप गॅलेक्सी S26 सीरीजची आहे. या सिरीजमध्ये तीन मॉडेल्सचा समावेश असणार आहे.

Web Title: The vivo v70 series will be launched in india soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • technology news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.