Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Tech News: व्ह्यूसॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मुनीर अहमद म्हणाले, "भारतातील आमची उपस्थिती आणि आम्ही पुरवत असलेल्या सोल्यूशन्सची व्याप्ती या दोन्ही बाबींमध्ये व्ह्यूसॉनिकने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 05:49 PM
Technology News

Technology News

Follow Us
Follow Us:
  • व्ह्यूसॉनिककडून नवीन प्रो एव्ही आणि गूगल टीव्ही सोल्यूशन्स सादर
  • व्ह्यूसॉनिकने भारतासाठी दोन नवीन सोल्यूशन्स सादर केले
  • ३२ ते ६५-इंच आकारांत गूगल टीव्ही सिरीज लाँच 
मुंबई/Tech News: विझ्युअल आणि एडटेक सोल्यूशन्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी व्ह्यूसॉनिक कॉर्पने ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’ मध्ये आपल्या विस्तारित प्रो एव्ही पोर्टफोलिओचे प्रदर्शन केले. यामध्ये डायरेक्ट व्ह्यू एलइडी, इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले, प्रोफेशनल मॉनिटर्स, कमर्शियल डिस्प्ले, (Technology) ओपन-फ्रेम सोल्यूशन्स, प्रोजेक्टर्स आणि स्मार्ट डिस्प्लेचा समावेश आहे.

एलइडी डिस्प्ले श्रेणीत व्ह्यूसॉनिक ही भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक ठरली असून कंपनीने वार्षिक ५० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. ही वाढ बाजारात या सोल्यूशन्सना असलेल्या वाढत्या मागणीचे प्रतीक आहे. कंपनीचा प्रो एव्ही पोर्टफोलिओ स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, बोर्डरूम, प्रोफेशनल वर्कस्पेस, रिटेल स्पेस, ट्रेनिंग रूम आणि मोठ्या सोहळ्यांचे हॉल यांसारख्या विविध परिसरांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे.

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

व्ह्यूसॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मुनीर अहमद म्हणाले, “भारतातील आमची उपस्थिती आणि आम्ही पुरवत असलेल्या सोल्यूशन्सची व्याप्ती या दोन्ही बाबींमध्ये व्ह्यूसॉनिकने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज आमचा पोर्टफोलिओ एलइडी, कोलॅबरेशन, कमर्शियल डिस्प्ले, प्रोफेशनल मॉनिटर्स, प्रोजेक्टर्स आणि स्मार्ट डिस्प्ले सोल्यूशन्सपर्यंत विस्तारला आहे. ग्राहकांना आणि भागीदारांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, तसेच त्याची उभारणी व व्यवस्थापन अधिक सोपे करणे यावर आमचा मुख्य भर आहे.”

नवीन डायरेक्ट व्ह्यू एलइडी सोल्यूशन्स: व्ह्यूसॉनिकने भारतासाठी दोन नवीन सोल्यूशन्स सादर केले आहेत: एलडीसी०२७-१८२ (स्मार्ट सिटी कमांड सेंटर्ससाठी, डॅशबोर्ड, सर्व्हिलान्स फीड व डेटाच्या सीमलेस विझ्युअलायझेशनसाठी) आणि एलडीसी०२७जी-०९१सी (प्रीमियम रिटेलसाठी, फ्लिप चिप सीओबी तंत्रज्ञान, ०.९४ मिमी पिक्सेल पिच, ६०० निट्स ब्राइटनेस, ३,८४० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ९९% स्क्रीन-टू-बॉडी रेशिओसह). यासोबतच जलद सेटअप व पोर्टेबिलिटीसाठी फोल्डेबल ऑल-इन-वन एलइडी डिस्प्ले देखील सादर करण्यात आला आहे.

कोलॅबरेशन आणि वर्कस्पेस सोल्यूशन्स: मीटिंग रूम्ससाठी इनबिल्ट कंट्रोल व इमेज-स्टिचिंग क्षमता असलेली एलडीई सिरीज (१०८, १३६ आणि १६३-इंच) सादर झाली आहे. मल्टीटास्किंगसाठी १०५-इंच ५के व्ह्यूबोर्ड आयएफपी१०५युडब्ल्यू-एन (२१:९ एस्पेक्ट रेशिओ), तसेच कार्यस्थळासाठी व्हीजी१४५७ (ड्युअल-स्क्रीन फोल्डेबल मॉनिटर) आणि व्हीपी३४५६ए (३४-इंच अल्ट्रावाइड मॉनिटर) हे नवीन उत्पादने सादर करण्यात आले आहेत.

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

कमर्शियल, रिटेल आणि प्रोजेक्टॉर सोल्यूशन्स: सीएन५५०१-१एन डिस्प्ले २४/७ प्लेबॅक, कंटेंट शेड्यूलिंग आणि ॲअरप्ले, मिराकास्ट व क्रोमकास्ट वायरलेस कास्टिंगला सपोर्ट करतो. रिटेल व किऑस्कसाठी लवचिक ओपन फ्रेम सोल्यूशन्स आणि व्यवसाय व शिक्षणासाठी ६,००० एएनएसआय ल्युमेन्स, डब्ल्यूएक्सजीए रिझोल्यूशन व ३६०-डिग्री प्रोजेक्टॉर क्षमता असलेला एलएससी६००डब्ल्यूयू-एसटी लेझर प्रोजेक्टॉर उपलब्ध करण्यात आला आहे.

गूगल टीव्ही सिरीज व प्रो एव्ही इकोसिस्टम: हॉस्पिटॅलिटी, मीटिंग रूम्स व डिजिटल साइनेजसाठी ३२ ते ६५-इंच आकारांत गूगल टीव्ही सिरीज (गूगल टीव्ही रेफ+ ५.० व अँड्रॉइड १४ संचालित) लाँच झाली आहे. इन्फोकॉम इंडिया २०२६ मधील हे प्रदर्शन केवळ वैयक्तिक उत्पादनांपेक्षा कमांड सेंटर्स, वर्कप्लेस आणि रिटेलसाठी एकात्मिक प्रो एव्ही इकोसिस्टम तयार करण्याच्या व्ह्यूसॉनिकच्या धोरणात्मक बदलाला अधोरेखित करते.

Web Title: Viewsonics robust expansion in pro av sector showcasing cutting edge solutions infocomm india 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
2

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
3

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस
4

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.