Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर

जगभरात AI ची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकं त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी AI चा वापर करत आहेत. भारतात विविध AI प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. पण यातील सर्वाधिक वापरलं जाणारं प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 22, 2025 | 07:32 PM
भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर

भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात AI चॅटबॉट्सची क्रेझ वाढतेय!
  • भारतात सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स
  • भारतामध्ये AI चॅटबॉट्सचा ट्रेंड!
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरांपासून ऑफिसपर्यंत आणि शाळांपासून कॉलेजपर्यंत सर्वजण AI चा वापर करत आहेत. अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे AI चॅटबोट देखील लाँच केले आहेत. प्रत्येक चॅटबोटचे फीचर वेगळे आहेत. जगभरासह भारतात देखील AI चॅटबोटची संख्या प्रचंड वाढली आहे लोक. त्यांच्या छोट्या छोट्या कामांसाठी देखील AI चॅटबोटचा वापर करत आहेत. अनेक कंपन्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी फ्री सबस्क्रीप्शन देखील देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही हे AI चॅटबोटबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा भारतात सर्वाधिक वापर केला जात आहे आणि त्यांच्या मंथली ऍक्टिव्ह युजर्सची संख्या देखील प्रचंड आहे.

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

चॅटजीपीटी

या लिस्टमधील सर्वात पहिलं नाव AI चॅटबोट चॅटजीपीटीचे आहे. चॅटजीपीटीचे सुमारे 14.5 करोड मंथली ऍक्टिव्ह युजर्स आहेत. चॅटजीपीटीचा वापर रायटिंग, अभ्यासासाठी, कोडींगसाठी, नोकरीसाठी बयोडेटा तयार करण्यासाठी आणि रोजच्या जीवनातील प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. चॅटजीपीटीचा भारतात सर्वाधिक वापर केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गुगलचे जेमिनी

या यादीतील दुसरे नाव गुगलचे जेमिनी आहे. गुगलचं जेमिनी प्लॅटफॉर्म देखील युजर्समध्ये लोकप्रिय आहे. गुगल जेमिनीचे मंथली ऍक्टिव्ह युजर्स 10.5 करोड इतके आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. गुगल सर्व्हिसमधील इंटिग्रेशनमुळे गुगल जेमिनीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे प्लॅटफॉर्म लवकरच ChatGPT ला टक्कर देऊ शकते.

परप्लेक्सिटी

जेमिनीनंतर या यादीतील तिसरे नाव परप्लेक्सिटी AI चे आहे. या प्लॅटफॉर्मच्या मंथली ऍक्टिव्ह युजर्सची संख्या सुमारे 2 करोड इतकी आहे. एअरटेल युजर्सना परप्लेक्सिटी प्लॅटफॉर्मचा प्रो प्लॅन फ्री ऑफर केला जातो. या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर अभ्यास, रीसर्च आणि प्रोफेशनल कामांसाठी केला जातो.

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश

Grok AI

AI प्लॅटफॉर्मच्या या यादीतील चौथ नाव एलोन मस्कची कंपनी Grok AI चे आहे. या चॅटबोटच्या मंथली ऍक्टिव्ह युजरची संख्या सुमारे 50 लाख आहे. या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर कोणत्याही मोठ्या इव्हेंटवेळी केला जातो. मात्र याचा डेली वापर अद्याप कमी आहे.

DeepSeek

यादीतील पाचवे आणि शेवटचे नाव चिनी AI प्लॅटफॉर्म DeepSeek चे आहे. लॉचिंगवेळी या प्लॅटफॉर्मने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. भारतात या प्लॅटफॉर्मच्या मंथली ऍक्टिव्ह युजरची संख्या सुमारे 50 लाख आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: AI Chatbot म्हणजे काय?

    Ans: AI Chatbot हा संगणक प्रोग्राम आहे जो मानवी संवादाची नक्कल करतो.

  • Que: AI Chatbot कुठे वापरले जातात?

    Ans: ग्राहक सेवा, ई-कॉमर्स, एज्युकेशन, हेल्थकेअर आणि सोशल मीडिया मध्ये.

  • Que: भारतात सर्वाधिक वापरले जाणारे AI Chatbot कोणते?

    Ans: ChatGPT, Google Bard, Microsoft Copilot इत्यादी.

Web Title: This are the most used ai chatbots in india according to their monthly active users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • Gemini AI

संबंधित बातम्या

2030 पर्यंत 50 लाख भारतीय तरुणांना AI, सायबरसिक्युरिटी आणि क्वांटममध्ये प्रशिक्षित करण्याची IBMची योजना
1

2030 पर्यंत 50 लाख भारतीय तरुणांना AI, सायबरसिक्युरिटी आणि क्वांटममध्ये प्रशिक्षित करण्याची IBMची योजना

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश
2

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
3

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

19 मिनिटे…40 मिनिटे… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video
4

19 मिनिटे…40 मिनिटे… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.