Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज पुन्हा एकदा नव्या नासा ‘Artemis I’ करणार लाँच

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 03, 2022 | 01:09 PM
आज पुन्हा एकदा नव्या नासा ‘Artemis I’ करणार लाँच
Follow Us
Follow Us:

नासा आज पुन्हा एकदा नव्या मोहिमेच्या तयारीत आहे. आज (शनिवारी) नासाकडून नवीन चंद्रयान लाँच करण्यात येणार आहे. ‘आर्टेमिस आय’ असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे. फ्लोरिडातील कॅनिडी स्पेस सेंटर येथून आज दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी Artemis I हे रॉकेट लाँच करण्यात येणार आहे.

 यामध्ये तांत्रिक अडथळा आल्यामुळे या रॉकेटचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आले होते. Artemis I या रॉकेटमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरु होतं. आज परत हे रॉकेट लाँच करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी हे रॉकेट लाँच यशस्वी होईल अशी आशा नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही चाचणी करण्यात येत आहे. या चंद्रयानामधून एकही वैज्ञानिक चंद्रावर जाणार नाही. तर या रॉकेटमध्ये ओरियन कॅप्सूल असणार आहे. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जाणार आहेत. यावेळी नासा स्पेससूट आणि रेडिएशन लेवलेचे मूल्यांकन करणार आहे. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती ४२ दिवसांचा प्रवास करेल.

 

Web Title: Today once again nasa will launch artemis i nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 01:09 PM

Topics:  

  • NASA
  • nasa news
  • Navrashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

NASA Swift Boost Mission: नासा पहिल्यांदाच वाचवणार पडणारा उपग्रह; यशस्वी होईल का 282 कोटी रुपयांची बचाव मोहीम?
1

NASA Swift Boost Mission: नासा पहिल्यांदाच वाचवणार पडणारा उपग्रह; यशस्वी होईल का 282 कोटी रुपयांची बचाव मोहीम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.