Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट! आकर्षक रिवॉर्डसह फ्री मिळणार Trouble Trickster Katana स्किन

Free Fire Max Top-Up Event: फ्री फायरमध्ये सतत नवीन ईव्हेंट सुरु असतात. हे ईव्हेंट म्हणजे प्लेअर्ससाठी नवीन आणि आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची सुवर्णसंधी. आता अशाच एका नव्या ईव्हेंटबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 20, 2025 | 08:31 AM
Free Fire Max: बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट! आकर्षक रिवॉर्डसह फ्री मिळणार Trouble Trickster Katana स्किन

Free Fire Max: बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट! आकर्षक रिवॉर्डसह फ्री मिळणार Trouble Trickster Katana स्किन

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये नवीन टॉप – अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंड टॉप अप केल्यानंतर ट्रबल ट्रिकस्टर कटाना स्किन, शूज, हॅट, शॉर्ट आणि फेस पेंट सारखे आकर्षक रिवॉर्ड्स मिळणार आहेत. यासोबतच विंग्स ऑफ विक्टरी बॅनर जिंकण्याची संधी देखील प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार आहे.

Tech Tips: वायरलेस ईयरबड्स खरेदी करण्याचा विचार करताय? कशी कराल योग्य निवड? या सोप्या टिप्स करतील तुमची मदत

कंपनी ज्याप्रमाणे रोज त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड जारी करत असते. त्याचप्रमाणे दर महिन्याला प्लेअर्सना आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळावी, यासाठी टॉप-अप ईव्हेंट देखील आयोजित केला जातो. यामध्ये मिळणारे रिवॉर्ड्स दर महिन्याला ईव्हेंटनुसार बदलतात. कंपनीने सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या टॉप – अप ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. फ्री फायर मॅक्समध्ये 18 सप्टेंबरपासून ट्रबल टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट 19 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटदरम्यान, डायमंड खरेदी करून प्लेअर्सना गेमिंग आयटम मिळण्याची संधी मिळणार आहे. यावेळी, ट्रबल ट्रिकस्टर कटाना स्किन आणि स्पार्कलिंग जेम्स फेसपेंट इव्हेंटमध्ये मिळू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

हे आहेत आकर्षक रिवॉर्ड्स

  • ट्रबल ट्रिकस्टर कटाना स्किन
  • कॅम्पस बेला (शू)
  • कॅम्पस बेला (हेड)
  • कॅम्पस बेला (बॉटम)
  • कॅम्पस बेला (टॉप)
  • स्पार्कलिंग जेम्स फेसपेंट
  • विज् ऑफ व्हिक्टरी (30 दिवस)
  • सिल्व्हर विंग (30 दिवस)

किती डायमंडमध्ये कोणता रिवॉर्ड मिळणार?

  • 100 डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना ट्रिकस्टर कटाना स्किन मिळणार आहे.
  • 300 डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना शूज मिळणार आहे.
  • 500 डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना कॅम्पस बेला हेड मिळणार आहे.
  • 700 डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना बॉटम मिळणार आहे.
  • 1000 डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना टॉप बोनस मिळणार आहे.
  • 1500 डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना फेस पेंट मिळणार आहे.
  • 2000 डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना दोन्ही बॅनर मिळणार आहे.

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ईव्हेंटमधील रिवॉर्ड क्लेम करू शकता.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर असलेल्या डायमंड आयकॉनवर टॅप करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर डायमंड सेक्शन दिसेल.
  • आता तुम्हाला टॉप-अप ईव्हेंट दिसेल.
  • येथून तुम्ही डायमंड खरेदी करू शकता आणि बोनस म्हणून गेमिंग आइटम क्लेम करू शकता.

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

हे आहेत 20 सप्टेंबरचे रेडिम कोड्स

  • A1Y3F6P7GM0F6064
  • Z7J6W8V7EG4G0980
  • X5B0S7Q8FB8C2191
  • C0D2U2Z6TC6M9784
  • R0V1V8Y4YU5D4627
  • A4Q2Q1U4UQ9G2528
  • Y8A9K7A1LZ4H0391
  • V3M1S3S9BT1N9985
  • I3V5H4M2VU4O5107
  • T9D1R3Q4EL1H5427
  • C7C8Y2E7RF4Q9638
  • Y3W4M5O8OD3H1509
  • R3S3A1W0HC0K1834
  • V7G8E9S7HZ7Z6311
  • N9X2H2Z2NA2X5634
  • F1M0P3G7LJ3H0365
  • V6L6N7X0VU1B6513
  • K2U4F7R6RA1C2805
  • S8E6E0J5ZB5G3158
  • G3R7E6F4OH1O8108
  • R4T8A8J1EI1D8244
  • T3W5G4Q7IB1U6400

FAQs (संबंधित प्रश्न)

फ्री फायर गेम भारतात कधी बॅन करण्यात आला?
14 फेब्रुवारी 2022

फ्री फायरवर बंदी घालण्याचं कारण काय?
सुरक्षेच्या कारणास्तव आणि चीनशी असलेल्या कथित संबंधांमुळे

फ्री फायर भारतात पुन्हा कधी सुरु झाला?
2025 मध्ये फ्री फायर इंडिया या नावाने हा गेम पुन्हा सुरु करण्यात आला.

Web Title: Top up event has started in free fire max players will get trouble trickster katana skin for free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वायरलेस ईयरबड्स खरेदी करण्याचा विचार करताय? कशी कराल योग्य निवड? या सोप्या टिप्स करतील तुमची मदत
1

Tech Tips: वायरलेस ईयरबड्स खरेदी करण्याचा विचार करताय? कशी कराल योग्य निवड? या सोप्या टिप्स करतील तुमची मदत

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो
2

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान
3

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट
4

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.