Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: 3 मॅजिकल बटण तुमचा iPhone बनवतील सुपरफास्ट, 90 टक्के लोकांना माहिती नाही ही जबरदस्त Trick

iPhone Magical Tips: बहुतेक लोकं आयफोनचा वापर करतात. पण यातील अनेकांना आयफोनच्या जबरदस्त ट्रिक्सबद्दल माहिकी नसते. आता आम्ही तुम्हाला आयफोनच्या अशाच काही मॅजिकल ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2025 | 01:29 PM
Tech Tips: 3 मॅजिकल बटण तुमचा iPhone बनवतील सुपरफास्ट, 90 टक्के लोकांना माहिती नाही ही जबरदस्त Trick

Tech Tips: 3 मॅजिकल बटण तुमचा iPhone बनवतील सुपरफास्ट, 90 टक्के लोकांना माहिती नाही ही जबरदस्त Trick

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील लोकांमध्ये आयफोनची क्रेझ आहे. आयफोनच्या स्टाईल आणि लूकने लोकांना भुरळ घातली आहे. आजही अनेकांचं असं स्वप्न आहे की आपल्याकडे एक तरी आयफोन असावा. आयफोनचे फीचर्स आणि सिक्युरिटी यामुळे लोकं अँड्रॉइड फोन खरेदी करण्यापेक्षा आयफोन खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात.

Meta च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रोल आऊट झालं नवं इमेज टूल! Imagine Me म्हणताच समोर उभं राहणार आश्चर्यकारक दृश्य

फोन सतत हँग होतोय?

आयफोनची कॅमेरा क्वालिटी आणि कमाल फीचर्स लोकांना प्रचंड आवडतात. आयफोन कितीही चांगला असला तरी त्यातील काही गुण लोकांना वारंवार त्रास देत असतात. असाच एक गुण म्हणजे फोन सतत हँग होणे आणि स्लो होणं. फोनचा वापर करताना जर आपला फोन हँग झाला किंवा स्लो झाला तर आपल्याला वैताग येतो. फोनचं काय करावं हेच समजत नाही. तुम्ही अशाच समस्येचा सामना करत असाल तर तुमच्यासाठी मॅजिकल ट्रिक आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आयफोन अगदी नव्या सारखा आणि फास्ट करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

फक्त तीन बटणे आणि आयफोन पुन्हा सुपर फास्ट स्पीडने चालू होईल

गेल्या काही दिवसांपासून तुमचा आयफोन देखील स्लो झाला आहे? अ‍ॅप ओपन करण्यासाठी बराच वेळ लागत आहे का? याशिवाय फोन सतत हँग देखील होतोय? चिंता करू नका. आता आम्ही तुम्हाला तुमच्या आयफोनसाठी मॅजिकल ट्रिक सांगणार आहोत. फोन सतत हँग होत असेल तर सर्विस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमचा आयफोन दुरुस्त करू शकणार आहात. आज आम्ही तुम्हाला एका अशा ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त तीन बटणे दाबावी लागतील, त्यानंतर तुमचा आयफोन पुन्हा सुपर फास्ट स्पीडने चालू होईल. आता आम्ही तुम्हाला जी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा आयफोन रीस्टार्ट होईल आणि आयफोनची बॅकग्राउंड प्रोसेस, टेम्पररी ग्लिच आणि RAM क्लीन होणार आहे.

स्लो iPhone ला कसा कराल फास्ट?

  • यासाठी सर्वात आधी Volume Up बटन दाबा आणि लगेच सोडा
  • त्यानंतर Volume Down बटन दाबा आणि लगेच सोडा
  • दोन्ही बटण एकदा एकदा दाबल्यानंतर लगेच Power Button दाबून ठेवा
  • Apple Logo स्क्रीन दिसेपर्यंत Power Button दाबून ठेवा
  • Apple Logo स्क्रीनवर दिसल्यानंतर हे बटण सोडा
  • आता तुमचा आयफोन रीस्टार्ट होणार आहे

तुम्ही ही ट्रिक फक्त iPhone 8 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेल्समध्ये वापरू शकता, म्हणजेच तुम्ही ही ट्रिक iPhone SE 2nd GEN, iPhone X, 11, 12, 13, 14, 15 आणि अगदी नवीनतम 16 सीरीजमध्ये देखील वापरू शकता. या ट्रिकचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.

Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन, आळशी लोकांसाठी घेऊन येणार अद्भुत फीचर

काय आहेत या ट्रीकचे फायदे?

  • या ट्रिकचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनची रॅम आणि मेमरी साफ करू शकता.
  • यासोबतच, बॅकग्राउंडमध्ये अडकलेली प्रक्रिया देखील बंद होते.
  • या ट्रिकमुळे, किरकोळ सिस्टम लॅग्ज आणि एरर देखील दुरुस्त होतात.
  • जरी तुम्हाला बॅटरीशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असला तरी, ही युक्ती ती बऱ्याच प्रमाणात सोडवू शकते आणि बॅटरीची कार्यक्षमता सुधारू शकते.

Web Title: Use this easy and magical tips for your iphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.