Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iphone आणि Ipad मध्ये आढळल्या त्रुटी; युजर्सचा डेटा होऊ शकतो लिक; केंद्रातून अलर्ट जारी

केंद्र सकारच्या सुरक्षा सल्लागार इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीमने (CERT-in) iPhone आणि iPad युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. CERT-in ला Apple च्या काही उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे युजर्सचा डेटा लिक होऊन ते सायबर फ्रॉडचे शिकार ठरू शकतात. तसेच या त्रुटींमुळे युजर्स स्पूफिंगचेही बळी होऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2024 | 12:06 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

iPhone आणि iPad युजर्ससाठी धोक्याची घंटा आहे. केंद्र सकारच्या सुरक्षा सल्लागार इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीमने (CERT-in) iPhone आणि iPad युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. CERT-in ला Apple च्या काही उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे युजर्सचा डेटा लिक होऊन आणि ते सायबर फ्रॉडचे शिकार ठरू शकतात. तसेच या त्रुटींमुळे युजर्स स्पूफिंगचेही बळी होऊ शकतात.

हेदेखील वाचा- WhatsApp वर लाँच झालं नवं फीचर! आता युजर्स महत्त्वाची चॅट्स ठेऊ शकतील सुरक्षित

केंद्र सरकारचे सुरक्षा सल्लागार इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीम (CERT-in) ने जारी केलेल्या अलर्टननुसार, Apple च्या उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्यामुळे iPhone, iPad आणि Apple कंपनीच्या टेक उत्पादनांमधून युजर्सची वैयक्तिक माहिती लिक होऊ शकते. ज्यामुळे युजर्स स्पूफिंग आणि सायबर फ्रॉडचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे युजर्ससाठी ॲडव्हायजरी जारी करण्यात आल आहे.

हेदेखील वाचा-24 तासांपेक्षा जास्त वेळ नेटवर्क खंडीत झाल्यास कंपनीला द्यावी लागणार नुकसान भरपाई!

iOS and iPadOS चे 17.6 आणि 16.7.9 पूर्वीचे वर्जन, macOS Sonoma चे 14.6 पूर्वीचे वर्जन, macOS Ventura चे 13.6.8 पूर्वीचे वर्जन, macOS Monterey चे 12.7.6 पूर्वीचे वर्जन, watchOS चे 10.6 पूर्वीचे वर्जन, tvOS चे 17.6 पूर्वीचे वर्जन, visionOS चे 1.3 पूर्वीचे वर्जन, Safari चे 17.6 पूर्वीचे वर्जन, या डिव्हाइसमध्ये इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीमला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. जर युजर्स या वर्जनच्या आधारे सॉफ्टवेअर वापरत असतील तर त्यांना धोका होऊ शकतो. त्यांची माहिती लिक होण्याची शक्यता आहे.

नुकताच केंद्र सरकारने iPhone, iPad, MacBooks आणि VisionPro साठीही इशारा दिला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, Apple उत्पादनांमध्ये रिमोट कोड ऍक्सेस असू शकतो. यासाठी सुरक्षा उपाय आवश्यक आहेत. केंद्र सरकारनेही याबाबत युजर्सना सतर्क केले होते. त्यानंतर आता पुन्हा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीमने Apple च्या काही उत्पादनांबद्दल ॲडव्हायझरी जारी केली आहे.

ॲडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे की, Apple च्या उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्यामुळे iPhone, iPad आणि Apple कंपनीच्या टेक उत्पादनांमधून युजर्सची वैयक्तिक माहिती लिक होऊ शकते. कोणताही सायबर स्कॅमर युजर्सची वैयक्तिक माहिती मिळवू शकतो. सायबर स्कॅमर कोड स्वतः तयार करून सुरक्षा निर्बंध तोडू शकतो. याशिवाय, स्पूफिंग हल्ला देखील केला जाऊ शकतो. यामुळे युजर्समना धोका निर्माण होऊ शकतो. Apple ने अलीकडेच नवीन सुरक्षा अपडेट जारी केली आहेत.

Web Title: Users data can leak from iphone ipad as cert in found so many errors in apple products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 12:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.