Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

19 मिनिटे…40 मिनिटे… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ खरे आहेत की खोटे, हे ओळखणं फार कठीण आहे. कारण काही व्हिडीओ अगदी खऱ्यासारखे दिसतात. अशा व्हिडीओमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 19, 2025 | 03:26 PM
19 मिनिटे...40 मिनिटे... सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video

19 मिनिटे...40 मिनिटे... सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर 19 मिनिटे असा ट्रेंडचं सुरू
  • डिपफेक व्हिडीओ कसा ओळखाल?
  • डीपफेक व्हिडिओमुळे फसवणूक, बदनामी आणि सायबर क्राईम सारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
सोशल मीडियावर सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ खर तर फेक एमएमएस आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 19 मिनिटे असा ट्रेंडचं सुरू झाला होता. त्यानंतर 40 मिनिटे या व्हिडिओने सोशल मिडिया हादरवलं होतं. तसेच गेल्या 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध गेमिंग युट्यूबर पायलचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आले असल्याचा दावा केला जात आहे. हे व्हायरल व्हिडिओ डीपफेक आहेत, आहेत असा दावा अनेकांनी केला आहे.

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, कोणताही व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता नक्की तपासा. डीपफेक व्हिडिओमुळे फसवणूक, बदनामी आणि सायबर क्राईम सारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करताना सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. AI डीपफेक व्हिडिओ नक्की कसे ओळखावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तुम्ही अगदी काही सोप्या पद्धतीने डीपफेक व्हिडिओ ओळखू शकता. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा

चेहऱ्याची हालचाल बघा

डिपफेक व्हिडीओमध्ये चेहऱ्याची हालचाल नैसर्गिक दिसत नाही. तसेच डोळे आणि आवाज देखील संबंधित व्यक्तिसोबत जुळत नाहीत. डोळ्यांची अतिशय विचित्र हालचाल सुरु असते.

चेहऱ्याच्या कडांकडे लक्ष द्या

सहसा फेक व्हिडीओमध्ये चेहऱ्याच्या कडा अस्पष्ट दिसतात. व्यक्तिचा चेहरा आणि मान/केस यामध्ये हलका फरक जाणवतो. तसेच चेहऱ्याची रुपरेषा एकसारखी नसते.

आवाज बनावट असतो

डिपफेक व्हिडीओमध्ये व्यक्तिचा खोटा आवाज वापरला जातो. हा आवाज रोबोटिक किंवा फ्लॅट वाटतो. तसेच व्यक्तिच्या भावना आणि बोलणं जुळत नाही.

व्हिडिओच्या गुणवत्तेत बदल होणं

तुम्ही एखादा असा व्हिडीओ बघत असाल ज्यामध्ये चेहरा HD पण पार्श्वभूमी ब्लर असेल, तर तो फेक व्हिडीओ असण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही फ्रेम्समध्ये व्यक्तिचा चेहरा विचित्र दिसतो.

डोळे आणि भुवयांकडे लक्ष द्या

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या डोळे आणि भुवयांकडे बारकारने लक्ष द्या. जर तुम्हाला डोळ्यांची दिशा नैसर्गिक वाटत नसेल आणि भुवया विचित्र दिसत असतील, तर तो फेक व्हिडीओ असू शकतो.

आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

सोर्स वापरा

व्हॉट्सअ‍ॅपवरून फॉरवर्ड झालेले किंवा अनोळखी इंस्टाग्राम पेजवरून आलेले व्हिडीओ ओपन करणं टाळा. व्हिडीओ खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी अधिकृत न्यूज साईट किंवा व्हेरिफाईड अकाऊंटचा वापर करा.

सर्च करा

गुगल रिव्हर्स इमेज / इनव्हीआयडी टूलचा वापर करून देखील व्हिडीओची सत्यता तपासली जाऊ शकते. राजकीय किंवा सेलेब्रिटी संबंधित व्हिडिओ बहुतेक वेळा डीपफेक असतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Deepfake Video म्हणजे काय?

    Ans: AI (Artificial Intelligence) च्या मदतीने बनवलेला बनावट व्हिडिओ म्हणजे Deepfake Video. यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा हावभाव खोट्या पद्धतीने बदलले जातात.

  • Que: सोशल मीडियावर व्हायरल होणारे Deepfake व्हिडिओ खरे असतात का?

    Ans: अनेक वेळा नाही. व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ AI द्वारे बनवलेले Deepfake असतात, जे खरे वाटतात पण प्रत्यक्षात बनावट असतात.

  • Que: Deepfake व्हिडिओ ओळखायचा कसा?

    Ans: ओठांची हालचाल आणि आवाज जुळत नाही, चेहऱ्याभोवती ब्लर दिसतो, डोळ्यांची हालचाल नैसर्गिक वाटत नाही किंवा व्हिडिओ फारच “परफेक्ट” वाटतो – हे Deepfake चे संकेत असू शकतात

Web Title: Videos going viral on social media are real or fake how to identify a deepfake video here are some tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
1

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
2

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
3

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
4

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.