Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Vivo Y600i Launched: विवोने चीनमध्ये एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2026 | 03:15 PM
8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये Y-सीरीजमधील एक नवीन डिव्हाईस लाँच
  • नवीन स्मार्टफोन 6GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच
  • नव्या विवो स्मार्टफोनमध्ये 6.87-इंच एलसीडी डिस्प्ले
Vivo Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी विवोने होम मार्केट चीनमध्ये Y-सीरीजमधील एक नवीन डिव्हाईस लाँच केले आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन Vivo Y600i नावाने लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीच्या वाय-सिरीजमधील तिसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी याच सिरीजअंतर्गत कंपनीने Vivo Y600 Turbo आणि Y600 Pro हे स्मार्टफोन्स लाँच केले होते. या स्मार्टफोन्समध्ये 9,020mAh आणि 10,200mAh बॅटरी दिली होती. नव्या डिव्हाईसमध्ये कंपनीने 8,000mAh बॅटरी ऑफर केली आहे.

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

विवो वाय 600 आय ची किंमत

कंपनीचा नवीन स्मार्टफोन 6GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 1,999 Yuan म्हणजेच सुमारे 24,000 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्टारडस्ट, स्काय ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक रंगाच्या पर्यायात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

विवो वाय 600 आय चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या विवो स्मार्टफोनमध्ये 6.87-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1592 x 720 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे, जी डिसी डिमिंगला सपोर्ट करते. यासोबतच हा स्मार्टफोन सॉफ्टवेयर लेवल लो ब्लू-लाइट प्रोटेक्शन के लिए TÜV Rheinland सर्टिफिकेशनने सुसज्ज आहे.

नवा स्मार्टफोन 44W पर्यंत वायर्ड चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीने दावा केला आहे की, एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर हा फोन शॉर्ट व्हिडिओ प्लेबॅकसाठी 25 तास आणि नेव्हिगेशनसाठी 16 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकतो.

विवो स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6GB चे एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB चे यूएफएस 2.2 स्टोरेज मिळणार आहे. फोनचे स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. तसेच, रॅम एक्सपेंशन फीचरच्या मदतीने रॅम 12 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो. या फोनमध्ये अनेक एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, विवो वाय 600 आय मध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. यासोबतच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे. या फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, डुअल-सिम 5G, यूएसबी टाइप-सी आणि इंफ्रारेड ब्लास्टर देखील दिला आहे.

Web Title: Vivo y600i launched in china with 8000mah battery read features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
1

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
2

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
3

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
4

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.