Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी लाँच होणार Free Fire India? गेमर्समध्ये वाढली उत्सुकता, एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

फ्री फायर इंडिया कधी लाँच होणार याची खेळाडूंना प्रतिक्षा आहे. अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. फ्री फायर मॅक्स इंडिया कप 2026 स्प्रिंग सध्या भारतातील सर्वात मोठा मोबाईल ई-स्पोर्ट्स मानला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 10:26 AM
कधी लाँच होणार Free Fire India? गेमर्समध्ये वाढली उत्सुकता, एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

कधी लाँच होणार Free Fire India? गेमर्समध्ये वाढली उत्सुकता, एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • गुगल प्ले स्टोअरवर फ्री फायर इंडिया प्री-रजिस्टरमोडमध्ये
  • फ्री फायर इंडिया कधी लाँच होणार याची खेळाडूंना प्रतिक्षा
फ्री फायर इंडिया कधी लाँच होणार, याबाबत प्लेअर्समध्ये प्रचंड संभ्रम आहे. फ्री फायर इंडियाच्या लाँचिंगबाबत चर्चा सुरु असून या गेमच्या वेगवेगळ्या लाँचिंग डेट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. फ्री फायर इंडिया जुलै 2025 मध्ये लाँच होणार असल्याची अपडेट समोर आली होती. त्यानंतर हा गेम जानेवारी 2026 मध्ये लाँच होऊ शकतो, असं सांगितलं जात होतं. मात्र अद्याप हा गेम लाँच करण्यात आला नाही. फ्री फायर इंडिया नक्की कधी लाँच होणार याबाबत यूजर्समध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. हा गेम फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. गुगल प्ले स्टोअरवर देखील फ्री फायर इंडिया प्री-रजिस्टरमोडमध्ये पाहायला मिळत आहे.

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

खेळाडूंना फ्री फायर इंडिया लाँचची प्रतिक्षा

भारतात तयार करण्यात आलेला फ्री फायर इंडिया कधी लाँच होणार याची खेळाडूंना प्रतिक्षा आहे. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याने प्लेअर्स फ्री फायर मॅक्सकडे आकर्षित होत आहेत. सध्या फ्री फायर मॅक्स हा प्लेअर्ससाठी एक पर्याय राहिलेला नाही तर भारतात फ्री फायर ब्रँडचा मुख्य प्लॅटफॉर्म बनला आहे. तसेच फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी नवीन ईव्हेंट आणले जात आहे, नवीन अपडेट जारी केले जात आहेत.  (फोटो सौजन्य – YouTube) 

फ्री फायर इंडिया लाँच होण्यासाठी विलंब का?

मिळालेल्या माहितीनुसार, गरेना यावेळी कम्प्लायअन्स फर्स्ट या योजनेचे पालन करत आहेत. कंपनी भारतातील नियमांनुसार डेटा लोकल स्टोरेज, प्ले-टाइम लिमिट आणि सेफ्टी फीचर्सची पूर्ण तयारी करत आहे, ज्यामुळे 2022 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये. गरेनावर कोणताही दबाव नाही. फ्री फायर मॅक्सद्वारे कंपनीची चांगली कमाई होत आहे आणि ई-स्पोर्ट्स सिस्टिम देखील मजबूत आहे. अशा परिस्थितीत, नवीन अ‍ॅप लाँच केल्याने वापरकर्ता वर्ग विभागला जाऊ शकतो आणि टूर्नामेंट मॅनेजमेंट देखील कठीण होईल.

गॅरेनाच्या सध्याच्या दिशेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे फ्री फायर मॅक्समध्ये होत असलेली मोठी गुंतवणूक. भारतासाठी वेगळे अ‍ॅप लाँच करण्याऐवजी, कंपनीने फ्री फायर मॅक्स थेट व्यावसायिक ईस्पोर्ट्स इकोसिस्टममध्ये एकत्रित केले आहे. फ्री फायर मॅक्स इंडिया कप 2026 स्प्रिंग सध्या भारतातील सर्वात मोठा मोबाईल ई-स्पोर्ट्स मानला जात आहे. 1 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह, गॅरेनाने हे स्पष्ट केले आहे की फ्री फायर मॅक्स हा भारतीय स्पर्धात्मक क्षेत्रात केंद्रबिंदू राहील.

Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

आजचे फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स जाणून घ्या

  • FFR4-G3HM-5YJN
  • ​6KWM-FJVM-QQYG
  • ​F7F9-A3B2-K6G8
  • BR43-FMAP-YEZZ
  • ​H8YC-4TN6-VKQ9
  • ​FK3J-9H5G-1F7D
  • ​FA3S-7D5F-1G9H
  • ​UPQ7-X5NM-J64V
  • ​FJI4-GFE4-5TG5
  • ​4ST1-ZTBZ-BRP9
  • ​FM6N-1B8V-3C4X
  • ​B6QV-3LMK-1TP
  • ​FT4E-9Y5U-1I3O
  • ​​4N8M-2XL9-R1G3
  • ​FU1I-5O3P-7A9S
  • ​S9QK-2L6V-P3MR
  • ​FP9O-1I5U-3Y2T
  • ​B1RK-7C5Z-L8YT
  • ​FZ5X-1C7V-9B2N
  • ​FF6Y-H3BF-D7VT
  • ​FL2K-6J4H-8G5F
  • ​FR2D-7G5T-1Y8H
  • ​FE2R-8T6Y-4U1I
  • ​FF7M-UY4M-E6SC
  • N7QK-5L3M-RP9J
  • ​J2QP-8M1K-VL6V
  • ​E9QH-6K4L-NP7V
  • ​S5PL-7M2L-RV8K
  • Q8M4-K7L2-VR9J
  • ​A6QK-1L9M-RP5V
  • ​Z4QP-8M6K-NR2J
  • ​P7QH-5K3L-VJ9P
  • ​M2QP-9L8K-RV6K
  • ​R5QK-4M7L-VP1R
  • ​K9QP-6K2M-NL8V
  • ​V3QJ-1M9K-RP7V
  • ​D8MJ-4Q6L-VK2R
  • ​B3G7-A22T-WDR7X
  • FQ9W-2E1R-7T5Y

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

 

Web Title: When free fire india will launch players are very excited know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
3

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
4

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.