Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ आहे iPhone खरेदी करण्याचा बेस्ट टाईम, 90 टक्के लोकं करतात ही चूक! स्वस्तात खरेदी करता येणार महागडा फोन

iPhone Tips: जगभरात आयफोनची क्रेझ आहे. आयफोनच्या किंमतीमुळे अनेक लोकं हा स्मार्टफोन खरेदी करण्याचं टाळतात. पण तुम्ही योग्यवेळी आयफोन खरेदी केल्यास मोठी बचत होऊ शकते. ही योग्य वेळ कोणती, आता आम्ही सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2025 | 07:45 PM
'हा' आहे iPhone खरेदी करण्याचा बेस्ट टाईम, 90 टक्के लोकं करतात ही चूक! स्वस्तात खरेदी करता येणार महागडा फोन

'हा' आहे iPhone खरेदी करण्याचा बेस्ट टाईम, 90 टक्के लोकं करतात ही चूक! स्वस्तात खरेदी करता येणार महागडा फोन

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करताय का? तर थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक लोकं नवीन iPhone लाँच होताच, तोच खरेदी करण्याचा विचार करतात. पण ज्यांना जुने मॉडेल खरेदी करायचं आहे, त्याचं काय? खरं तर, बरेच लोक योग्य वेळेची वाट न पाहता iPhone खरेदी करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह iPhone खरेदी करण्याच्या अनेक संधी तुमच्याकडे उपलब्ध असतात. याशिवाय नवीन iPhone लाँच झाल्यास जुन्या मॉडेलची किंमत कमी होते. त्यामुळे iPhone खरेदी करण्याची ही देखील एक सुवर्णसंधी असते.

व्ही-गार्डने लाँच केली एअरविझ सिरीज! स्टायलिश, आयकॉनिक आणि Energy-efficient… BLDC पंख्याचं नवं युग सुरु

सप्टेंबरमध्ये लाँच होते नवीन iPhone सिरीज

Apple दरवर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची नवीन iPhone सिरीज लाँच करत असते. अशावेळी जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण सप्टेंबरमध्ये नवीन iPhone सिरीज लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेलची किंमत कमी होते आणि iPhone खरेदी करण्याची आणि पैसे वाचवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण होते. आता प्रश्न असा आहे की नवीन आयफोन मॉडेल खरेदी करण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता? (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळी कोणती?

अनेक टेक इन्फ्लुएंसर्सचं असं मत आहे की, iPhone खरेदी करण्याची सर्वात चांगली संधी म्हणजे जेव्हा नवीन iPhone लाँच होतो तो काळ. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात जर तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार केला तर तुमच्याकडे जास्त चांगले ऑप्शन्स उपलब्ध असणार आहेत. याशिवाय तुम्हाला या डिव्हाईसच्या खरेदीवर चांगल्या डिल्स देखील मिळणार आहेत. खरं तर, जुने आयफोन मॉडेल्स खरेदी करण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. कारण या काळात किमती सहसा मोठ्या प्रमाणात कमी होतात, विशेषतः दिवाळीच्या आसपासच्या सणासुदीच्या विक्रीदरम्यान, आयफोन सर्वात कमी किमतीत उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला iPhone ची खरेदी करायची असेल तर हा काळ सर्वात बेस्ट आहे.

कॉन्सर्ट्सदरम्यान Kiss केलं तर तुम्हीही कॅमेऱ्यात व्हाल कैद! ‘Kiss Cam’ नक्की आहे तरी काय, ज्याने CEO आणि HR ला रंगेहात पकडलं

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर नवीन मॉडेल लाँच होण्यापूर्वी आयफोनची खरेदी करू नका. जर तुमच्याकडे डिस्काऊंट आणि ऑफर्ससह बेस्ट डिल असेल तर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करू शकता. पण कोणत्याही डिस्काऊंटशिवाय नवीन मॉडेल लाँच होण्यापूर्वी आयफोनची खरेदी करणं एक मोठी चूक ठरू शकते. बरेच लोक नवीन मॉडेल खरेदी करण्यात रस घेत नाहीत, परंतु एक ग्राहक म्हणून तुम्ही आयफोन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.

iPhone खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

आयफोन खरेदी करण्यापूर्वी, त्याचे रिव्यू तपासा जसे की डिव्हाइसची बॅटरी लाइफ आणि त्याचा सॉफ्टवेअर सपोर्ट किती काळ उपलब्ध असेल याबाबत जाणून घ्या. चार वर्षे जुना आयफोन डिस्काउंटसह खरेदी करणे हा देखील चुकीचा निर्णय असू शकतो, डील कितीही चांगली असली तरी विचारपूर्व निर्णय घ्या.

Web Title: Which is the best time to buy iphone you can buy expensive smartphone in low price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

पाकिस्तानसाठी AI ची धक्कादायक भविष्यवाणी; दर १५ वर्षांनी येणार भीषण पूर आणि….
1

पाकिस्तानसाठी AI ची धक्कादायक भविष्यवाणी; दर १५ वर्षांनी येणार भीषण पूर आणि….

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले
2

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले

रिचार्ज न करताही सिम कार्ड किती दिवस चालू राहते? Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती
3

रिचार्ज न करताही सिम कार्ड किती दिवस चालू राहते? Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त
4

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.