Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

X झाला डाऊन! Report वर रिपोर्ट्स! जगभरातील Usersची कोंडी

जगभरात X युजर्सने X या प्लॅटफॉर्मवर होत असलेल्या त्रांत्रिक अडचणींमुळे Reports करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जगभरातील Users या समस्येने त्रासले आहेत. X कडून या समस्येबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत विधान अद्याप आलेनाही

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 10, 2025 | 04:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पूर्वी ट्विटर नावाने ओळखला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सोमवारी अचानक डाऊन झाला. जगभरातील युजर्सनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली. अनेकांनी आपले प्रॉब्लेम्स शेअर करत X डाऊन झाल्याची माहिती दिली. भारतातून सुमारे 2000 युजर्स, अमेरिकेत 18,000, तर UK मधील 10,000 लोकांनी या समस्येचा सामना करत असल्याचे रिपोर्ट केले. सुरुवातीला काही तक्रारी आल्या, मात्र नंतर त्यांची संख्या झपाट्याने वाढली. जगभरातील युजर्सना X वर लॉगिन करण्यात, पोस्ट करण्यास आणि फीड अपडेट करण्यात अडचणी येत होत्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फोटोंदरम्यान व्हायरल झाला विराट कोहलीच्या हातातील फीटनेस बँड! तब्बल इतकी आहे किंमत, जाणून घ्या फीचर्स

यासंदर्भात X किंवा त्याचे मालक एलोन मस्क यांच्याकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. Tesla चे मालक असलेल्या मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याचे X असे नामकरण केले होते. मात्र, या तांत्रिक बिघाडाविषयी कंपनीने कोणतीही माहिती अद्याप दिली नाही आहे. तथापि, काही वेळानंतर X पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली असून युजर्सनी त्याचा वापर पूर्ववत सुरू केला आहे. काही तासांचा डाऊनटाइम असला तरी युजर्सनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. सोशल मीडियावर यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे, आणि युजर्स X कडून अधिकृत स्पष्टीकरणाची वाट पाहत आहेत.

Recharge Plan: Jio पुन्हा घेऊन आलाय ढासू ऑफर! केवळ इतक्या किंमतीत मिळणार 90 दिवसांचे JioHotstar सबस्क्रिप्शन आणि बरंच काही 

मिळालेल्या माहितीनुसार, X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले. यातील 57% युजर्सना अॅपच्या माध्यमातून X वापरताना अडचणी आल्या, तर 34% युजर्सना वेबसाइटच्या माध्यमातून ही समस्या जाणवली. याशिवाय, उर्वरित 9% युजर्सनी इतर तांत्रिक अडचणींची तक्रार नोंदवली आहे.  ही समस्या जागतिक स्तरावर असल्याने लाखो युजर्सना X वापरण्यात अडथळा जाणवला. मात्र, कंपनीकडून या तांत्रिक बिघाडाविषयी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यामुळे अनेक वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

Web Title: X is down worldwide users are reporting the problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • elon musk
  • Twitter Account

संबंधित बातम्या

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस
1

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
2

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.