Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

Elon Musk School: इलॉन मस्क यांनी त्यांच्या मुलांना पारंपारिक शाळेत पाठवण्याऐवजी आधुनिक शाळेत शिक्षण देत आहेत. या शाळेतील शिक्षण पद्धती कशी आहे? त्याची फी किती आहे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 08, 2026 | 03:20 PM
Elon Musk School

Elon Musk School

Follow Us
Follow Us:

Elon Musk School: जगातील पहिले ट्रिलियनर बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेले आणि टेस्ला-स्पेसएक्ससारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क हे त्यांच्या अफाट संपत्ती आणि अनोख्या विचारांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मस्क यांच्या मते, जगातील पारंपरिक शिक्षण प्रणाली मुलांचे भविष्य घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. याच विचारसरणीमुळे मस्क यांनी आपल्या मुलांना कोणत्याही सामान्य किंवा नामांकित शाळेत पाठवण्याऐवजी स्वतःची शाळा सुरू केली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या गुप्त (सीक्रेट) शाळेचे शिक्षण मॉडेल आणि अवाढव्य फी सध्या जगभरातील पालकांना थक्क करून सोडत आहे.

मस्क यांच्या मुलांसाठी सुरू केलेली ‘अड एस्ट्रा’ शाळा

इलॉन मस्क यांनी २०१४ मध्ये आपल्या मुलांना पारंपरिक शाळांमधून बाहेर काढले होते. त्यांनी स्पेसएक्सच्या कॅलिफोर्निया मुख्यालयात एक अत्यंत खाजगी शाळा सुरू केली, ज्याचे नाव ‘अड एस्ट्रा’ ठेवण्यात आले. लॅटिन भाषेतील या शब्दाचा अर्थ ‘ताऱ्यांच्या दिशेने’ असा होतो. या शाळेत सुरुवातीला प्रामुख्याने केवळ इलॉन मस्क यांची स्वतःची मुले आणि त्यांच्या स्पेसएक्समधील निवडक कर्मचाऱ्यांची मुले शिकत असत. ही शाळा पूर्णपणे गुपितात ठेवली गेली होती आणि यामध्ये पारंपरिक विषयांच्या बदल्यात पूर्णपणे आधुनिक जगाचे शिक्षण दिले जात होते.  जगापासून लांब ठवत ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे.

Mental Health SOP: आता विद्यार्थ्यांना ‘आळशी’ किंवा ‘हट्टी’ म्हणता येणार नाही; शिक्षकांसाठी नवीन एसओपी जाहीर

‘अस्ट्रो नोवा’च्या रूपाने शाळा झाली ऑनलाइन

वेळ बदल असताना ‘अड एस्ट्रा’ शाळेचा विस्तार झाला आणि २०२० मध्ये ती ‘अस्ट्रो नोवा’ या नावाने जगभरातील मुलांसाठी खुली करण्यात आली. विशेष म्हणजे, मस्कची ही शाळा कोणतीही भौतिक शाळा नसून ती पूर्णपणे व्हर्च्युअल ऑनलाइन मॉडेलवर चालते. १० ते १५ वयोगटातील मुलांसाठी डिझाइन केलेल्या या शाळेत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मुले घरबसल्या स्क्रीनच्या माध्यमातून प्रवेश घेऊ शकतात.

मस्कच्या या शाळेची फी किती आहे?

या शाळेच्या फीबद्दल बोलायचे झाल्यास, ही जगभरातील सर्वात महगड्या ऑनलाइन क्लासपैकी एक आहे. ‘अस्ट्रो नोवा’ शाळेमध्ये २ तासांच्या वर्गाची (क्लास) फी ४,८00 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे ४ लाख रुपये ठरवली गेलेली आहे. या शाळेच्या नियमांनुसार, कोणत्याही विद्यार्थ्याला किमान दोन तासांच्या वर्गासाठी नावनोंदणी करणे अनिवार्य असते. विद्यार्थी आपल्या गरजेनुसार जास्तीत जास्त १६ तासांपर्यंतचे क्लास निवडू शकतात, ज्यासाठी वार्षिक ट्यूशन फी सुमारे ३६,००० डॉलर म्हणजेच ३०.२५ लाख रुपयांपेक्षा जास्त होते.

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

ना कोणती परीक्षा, ना गुण आणि ना कोणती भाषा

मस्क यांच्या या शाळेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत थक्क करणारी आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना ना कोणते ग्रेड किंवा गुण दिले जातात, ना येथे कोणतीही पारंपरिक परीक्षा होती. भाषा आणि संगीत यांसारख्या गोष्टी शिकण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी मुलांमधे AI, कोडिंग, रोबोटिक्स आणि क्रिटिकल थिंकिंग रुजवली पाहिजे, असा मस्क यांचा विश्वास आहे. येथे मुलांना पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी सिंथेसिस आणि एथिकल डिलेमा म्हणजेच नैतिक गुंतागुंत यांसारख्या व्यावहारिक समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

Web Title: Elon musk school secret astro nova fees and features sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Digital School
  • education
  • elon musk

संबंधित बातम्या

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
1

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका
2

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!
3

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
4

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.