Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Tips: हिंदी-मराठीसह या भाषांमध्ये वापरू शकता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप, ही आहे सर्वात सोपी Trick

WhatsApp language Feature: तुम्ही देखील WhatsApp युजर आहात? WhatsApp वर इंग्रजीमध्ये चॅटिंग करताना अडचणी येतात? चिंता सोडा, आता WhatsApp वापर तुमच्या भाषेत.. फक्त फॉलो करा या स्टेप्स, मजेदार होईल अनुभव.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2025 | 12:09 PM
WhatsApp Tips: हिंदी-मराठीसह या भाषांमध्ये वापरू शकता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप, ही आहे सर्वात सोपी Trick

WhatsApp Tips: हिंदी-मराठीसह या भाषांमध्ये वापरू शकता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप, ही आहे सर्वात सोपी Trick

Follow Us
Close
Follow Us:

मेटाच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चे करोडो अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. चॅटिंग असो, व्हॉईस नोट असो नाहीतर व्हिडीओ कॉलिंग क्षणोक्षणी WhatsApp चा वापर केला जातो. शाळा असो कॉलेज नाहीतर ऑफीसमध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वात गरजेचं असणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे WhatsApp. WhatsApp वर अनेक असे फीचर्स उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांची विविध कामं करू शकतात.

 कॉन्सर्ट्सदरम्यान Kiss केलं तर तुम्हीही कॅमेऱ्यात व्हाल कैद! ‘Kiss Cam’ नक्की आहे तरी काय, ज्याने CEO आणि HR ला रंगेहात पकडलं

WhatsApp मध्ये युजर्सच्या सोयीसाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर केल्याने युजर्सचा हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. इतर फीचर्सप्रमाणे WhatsApp मध्ये एक भाषा फीचर देखील उपलब्ध आहे. खरं तर 90 टक्के लोकांना या फीचरबद्दल माहिती नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या भाषेत WhatsApp चा वापर करू शकणार आहात. हे फीचर आयफोन आणि अँड्रॉईड अशा दोन्हीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

जर तुम्हाला मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp हिंदी, मराठी, तमिल, तेलुगु, बंगाली किंवा इतर कोणत्या भाषेत वापरायचे असेल तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. स्वतःच्या भाषेत WhatsApp वापरण्याचा एक वेगळाच आनंद असतो. वृद्धांना हे करण्याचा फायदा होऊ शकतो. ते येथे त्यांच्या भाषेत सहजतेने बोलू शकतात.

Android यूजर्स फॉलो करा या सोप्या स्टेप्स

  • WhatsApp ओपन करा
  • थ्री डॉट मेन्यूवर (वरच्या उजव्या कोपऱ्यात) टॅप करा
  • Settings (सेटिंग्स) वर क्लिक करा
  • आता Chats (चॅट्स) ऑप्शन निवडा
  • इथे तुम्हाला App Language (अ‍ॅप भाषा) चा ऑप्शन दिसेल
  • इथे तुम्ही हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड इत्यादी भाषा निवडू शकता
  • सेव्ह करा आणि WhatsApp मध्ये बदल पहा

iPhone यूजर्स फॉलो करा या सोप्या स्टेप्स

  • iPhone मध्ये WhatsApp ची भाषा बदलण्यासाठी, तुम्हाला फोनची सिस्टम भाषा बदलावी लागेल.
  • Settings > General > Language & Region मध्ये जा
  • iPhone Language ला तुमच्या आवडीच्या भाषेत बदला
  • आता तुम्हाला WhatsApp देखील त्याच भाषेत दिसणार आहे

WhatsApp या भाषांना सपोर्ट करतो

  • हिंदी
  • मराठी
  • तेलुगु
  • तमिल
  • गुजराती
  • पंजाबी
  • बंगाली
  • उर्दू
  • कन्नड

एकाचवेळी चार्ज होणार स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच! OnePlus घेऊन आला युजर्सच्या समस्येचं समाधान, 2-इन-1 SUPERVOOC चार्जिंग केबल लाँच..

आपल्या भाषेत WhatsApp वापरणं फायद्याचं

वाचण्यास आणि समजण्यास सोपे आहे. वृद्ध आणि कमी तांत्रिक ज्ञान असलेल्या लोकांसाठी वापरण्यास सोपे. तुमच्या स्वतःच्या भाषेत गप्पा मारणे अधिक आनंददायी अनुभव बनते. हे फीचर वृद्ध आणि इंग्रजी न बोलणाऱ्या वापरकर्त्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आता तुमच्या स्वतःच्या भाषेत WhatsApp वापरा आणि अनुभव आणखी आरामदायी बनवा. WhatsApp ६० हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांना सपोर्ट करते. यामध्ये अनेक भारतीय भाषांचा समावेश आहे.

Web Title: You can many languages in whatsapp including hindi and marathi tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

शक्तिशाली AI फीचर्स आणि उत्तम कॅमेरा लूकसह Samsung Galaxy S25 FE लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत
1

शक्तिशाली AI फीचर्स आणि उत्तम कॅमेरा लूकसह Samsung Galaxy S25 FE लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार फोन! आयटेल A90 Limited Edition लाँच, मिळतात ‘हे’ खास फीचर्स
2

7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार फोन! आयटेल A90 Limited Edition लाँच, मिळतात ‘हे’ खास फीचर्स

WhatsApp वर मोठा धोका! सरकारने इशारा दिला, तात्काळ अपडेट करा अन्यथा…
3

WhatsApp वर मोठा धोका! सरकारने इशारा दिला, तात्काळ अपडेट करा अन्यथा…

Netflix चा नियम आता YouTube देखील करणार लागू, ‘या’ युजर्सवर होणार थेट परिणाम
4

Netflix चा नियम आता YouTube देखील करणार लागू, ‘या’ युजर्सवर होणार थेट परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.