बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली आहे. संघात आता 'खरी सर्जरी' करण्याची वेळ आली आहे, असे आफ्रिदीने म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी बाबर आझम यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केले आहे. बाबर आझम बांगलादेशविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत निवडीसाठी शारीरिकदृष्ट्या अयोग्य होता असे त्यांनी सांगितले.
रविवारी मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांना बांगलादेशकडून ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बांगलादेशने पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले. या अपमानजनक पराभवाबद्दल संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी काय म्हणाला ते जाणून घेऊया.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा सामना हा श्रीलंकेमधील कोलंबो येथील प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
२५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने टी२० मध्ये बांगलादेशसाठी १०० बळी पूर्ण करून इतिहास रचला आहे.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर बांगलादेश आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर १३६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आशिया कपच्या सुपर ४ सामन्यात आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यायाधी बांगलादेश नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा आठ धावांनी पराभव केला. क्रिकेटमध्ये विजय आणि पराभव होतात पण पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध ज्या पद्धतीने पराभव केला तो लाजिरवाणा आहे.