समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आधुनिक काळाशी जोडणाऱ्या 'समर्थ' मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. भूषण प्रधान, हार्दिक जोशी, पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार…
swapnasundari movie Promotion: 'स्वप्नसुंदरी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांनी 'Can We Attend Your Wedding?' या अनोख्या मोहिमेद्वारे चाहत्यांच्या लग्नाला उपस्थित राहत त्यांना सरप्राईज दिलं. या…
अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांचा 'स्वप्नसुंदरी' चित्रपट 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रेड बेल…
‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘फुलतो जसा मोगरा’ हे नवे रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गीतातून भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची हळवी आणि निरागस प्रेमकहाणी…
‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ हे नवं रोमँटिक गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यात भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची मोहक केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेत आहे.
भूषण प्रधान आणि सायली पाटील आगामी ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. रोमान्स,, भावना आणि मनोरंजनाचा संगम असलेल्या या चित्रपटातील त्यांच्या फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
स्वप्नसुंदरी या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात भूषण प्रधान ‘राघव’ तर सायली पाटील ‘मानसी’च्या भूमिकेत झळकणार आहेत. योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या राघवच्या…
मराठी अभिनेता भूषण प्रधान याने सोशल मीडियावर चाहत्यांना April Fool करत मोठा ट्विस्ट दिला. त्याने 24.7.2026 ही तारीख जाहीर करत लग्नाची चर्चा रंगवली होती.