आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीझाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे.
बॉलिवूड आणि टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता सतीश शाह यांचं निधन झालं आहे ज्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं,यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडीपासून नीरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर होर्डिंग वर्षानुवर्षे उभे असून, यापूर्वी विविध अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. निधन झाले आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी मंजू बन्सल कोण आहेत?
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि "शोले" चित्रपटाचे जेलर असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. नरक चतुर्दशीच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच दिवशी घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका मुलाच्या खोलीत त्याच्या आईचा मृतदेह हा घरात आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे ८ वर्ष आईच्या मृतदेहसोबत मुलगा घरातून आतून टेप लावत स्वतःला घरात कोंडून घेतलं होत.
Yamraj Death Story: यमराजाला मृत्यूचा देवता म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? यमराजालाही एकदा मृत्यूचा सामना करावा लागला होता. याचा उल्लेख पुराणांमध्येही करण्यात आला आहे.
महाभारतातील प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. मात्र त्यांच्या उपचार सुरु असतानाच १५ ऑक्टोबरला त्यांनी अखरेचा श्वास घेतला.
पंजाबचा प्रसिद्ध बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले असून ‘आयर्नमॅन’ अशी त्याची ओळख होती. अमृतसरमधील रुग्णालयात उपचार चालू असतानाच त्याला हार्ट अटॅक आला