बिग बॉस १९ मध्ये मालती चहरची अग्रेसिव्ह अवतार प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाला आहे. तान्याला कानशिलात मारल्यानंतर ती पुन्हा एकदा व्हॅलेन्स होताना दिसली आहे. नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा राडा…
बिग बॉस १९ चा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यात फरहानाची आई तिला भेटायला आलेली दिसत आहे. हा प्रोमो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. तसेच कंमेंटचा वर्षाव…
वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने फरहाना भट्टला फटकारले. सलमानच्या वृत्तीमुळे ते संतापले आणि शोच्या निर्मात्यांवर पक्षपातीपणाचा आणि जाणूनबुजून फरहानाला लक्ष्य करण्याचा आरोप करत आहेत.
बिग बाॅस 19 च्या घरात या आठवड्यामध्ये अनेक भांडणे पाहायला मिळाली. सुरुवातीलाच सलमान खान फरहानावर संतापलेला पाहायला मिळणार आहे. या प्रोमो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
फरहाना भट्टने नीलम गिरीचे पत्र फाडले, ज्यामुळे सर्व घरातील सदस्य फरहाना भट्टच्या विरोधात गेले. दरम्यान, फरहाना भट्ट आणि अमाल मलिक यांच्यातही मोठी भांडणे झाली. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय…
आता आगामी भागामध्ये बिग बाॅसच्या घरामध्ये नवीन राडा पाहायला मिळणार आहे. नव्या प्रोमोमध्ये आता अमाल आणि फरहाना यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे, यावेळी अमाल हा फरहानाची जेवनाची प्लेट फोडतो.
'बिग बॉस १९' सहाव्या आठवड्यात पोहोचला आहे. या आठवड्यात घरात बरेच काही दिसून आले. दरम्यान, पुन्हा एकदा घरातील संपूर्ण वातावरण तापले आहे. फरहाना आणि अशनूरमधील भांड्यांवरून परिस्थिती तापली आहे.
घरातील कॅप्टनसी टास्क रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर, बिग बॉसने घोषणा केली की कॅप्टनसी टास्क रद्द झाल्यामुळे, या आठवड्यातही घराचा सध्याचा कॅप्टन कॅप्टन असेल. याचा अर्थ फरहाना भट्ट पुन्हा एकदा…
घरातील सदस्यांनी गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांच्यापैकी एकाला नवीन नेता म्हणून निवडून कॅप्टनसी टास्कसाठी मतदान केले. चला जाणून घेऊया की घरातील सदस्यांनी गौरव आणि फरहाना यांच्यापैकी कोणाला घराची सूत्रे…
आता, कालच्या भागामध्ये घरात एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला. 'बिग बॉस १९' मध्ये दोन महिला स्पर्धकांमध्ये भांडण झाले, जे प्रेक्षकांना धक्का देणारे होते. कुनिका सदानंद गेल्या आठवड्यापासून कोणाशीही जास्त भांडताना…
घरातील सदस्यांनी मतदान केले आणि अमाल मलिकला मोठ्या बहुमताने घराचा नवीन कर्णधार घोषित करण्यात आले. मागील सर्व कर्णधारांप्रमाणे, अमालनेही कर्तव्ये वाटून घेतली आणि त्याच्या अधिकाराचा वापर करण्यास सुरुवात केली.
बिग बॉस ११ ची स्पर्धक हिना खान तिच्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही. तिने तिच्या एक्स अकाउंटवर फरहाना भट्टवर रागावलेली पोस्ट शेअर केली, परंतु नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली.
फरहाना भट्ट आणि नीलमगिरी या दोघींमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला होता. याच मुद्द्यावरून आता सलमान खान तिच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करतो आणि फरहाना भट्टला खडसावताना दिसला आहे.
कुणीका आणि बसीर यांच्यामध्ये वाद सुरू होता यावेळी फरहाणा मध्ये आली आणि हे अमाल मलिक याला अजिबात आवडलेले नाही. फरहाना आणि अमाल मलिक या दोघांमध्ये कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रेमामध्ये…
बिग बॉस'च्या घरात परतल्यानंतर फरहाना असभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसली. बिग बॉसच्या घरात वाईट शब्दांचे नवे रेकॉर्ड निर्माण केले फरहानाची तुलना सोशल मीडियावर केआरके आणि प्रियांका जग्गा यांच्याशी केली जात…