फोटो सौजन्य - सोशल मिडिया (JioHotstar Reality)
सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ शी प्रेक्षक जोडले गेले आहेत. हा शो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अशा परिस्थितीत, प्रेमकथा असो किंवा स्पर्धकांच्या मारामारी असो, प्रेक्षक आणि घरातील सदस्य देखील त्यात सामील होतात. सर्व स्पर्धकांबद्दल चाहत्यांचे ठाम मत आहे. बसीरला घरचा नवा कॅप्टन बनवण्यात आले आहे. त्यानंतर आता घरामध्ये वाद सुरु झाले आहेत. कुनिका आणि बसीर यांच्यामध्ये झालेला वाद हा आता अमाल मलिक आणि फरहाना यांच्यामध्ये भांडण झाले आहे.
बिग बॉस 19 च्या या शोला सुरु होऊन दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. घरातील चर्चेत असलेल्या सदस्यांमध्ये कुनिका सदानंद तिची सातत्याने चर्चा होत आहे. बसीर अली त्याचबरोबर फरहाणा भट्ट या दोघांचे सातत्याने घरामध्ये वाद होत असतात. कुणीका आणि बसीर यांच्यामध्ये वाद सुरू होता यावेळी फरहाणा मध्ये आली आणि हे अमाल मलिक याला अजिबात आवडलेले नाही. फरहाना आणि अमाल मलिक या दोघांमध्ये कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रेमामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला आहे.
Bigg Boss 19 Promo : आता अशनूरची सटकली…नेहलच्या आरोपांना लावलं फेटाळून! मित्रासाठी राहिली खंभीर उभी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुणीका आणि बसीर यांच्या वादामध्ये फरहाना मध्ये बोलत होती. हे अमाल मलिकला आवडले नाही त्यामुळे त्याने फरहाना सांगितले की, जर तू दुर राहशील तर आम्ही दूर राहू, कोणी मध्ये मध्ये यायचं नाही जर ते दोघांचे भांडण आहे तर ते दोघे बघतील. यावर फरहाणा भट्ट म्हणते की, मी काही कोणाच्या मधे येत नाही आहे, यावर अमाल म्हणतो की, तू काय बसीरची प्रतिनिधी आहेस? यावरुन अमाल मलिक संतापतो.
Bigg Boss ke ghar mein hua naya bawaal, kyunki ab Farhana se jhagde Amaal! 🫣
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par.
Watch Now: https://t.co/wpGGfH01bl #BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/LoSM3Q47XF
— JioHotstar Reality (@HotstarReality) September 5, 2025