IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध टी२० सिरीजसाठी सिलेक्टर्सने संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गजांना संघात पुन्हा घेतलंय. टीममध्ये एकूण ८ बदल करण्यात आले आहेत.
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर वैभव सूर्यवंशीला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे. तर फलंदाज संजू सॅमसनचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.
Hardik Pandya: बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जोरदार सराव करत असताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना त्याला अचानक वेदना जाणवू लागल्या.
Tilak Verma: साऊथ झोन संघाचा कर्णधार तिलक वर्मा आणि श्रेयस गोपाळने शानदार खेळी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. नॉर्थ झोनच्या संघाने प्रथम फलंदाजी केली.
Abhishek Sharma: अमृतसर सूरमाझ संघाला अभिषेक शर्माने शानदार सुरुवात करून दिली. ल त्याने केवळ 17 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. 26 बॉलमध्ये त्याने 6 सिक्स आणि 7 फोर मारत 77…
IND vs AFG: दिल्लीत होणाऱ्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेचे मीडिया हक्क पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी थेट संबंध असलेल्या ट्रान्सग्रुप या पाकिस्तानी कंपनीला देण्यात आले आहेत.
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी आशियाई खेळ २०२६ च्या तयारीच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Afghanistan Announces squad t20 series against india: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघात पंधरा खेळाडूंची निवड करण्यात आली
IND vs AFG T20I series Schedule and live streaming: भारत आणि अफगाणिस्तान सप्टेंबरमध्ये तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. कुठे आणि कधी पाहता येणार हे सामने, जाणून घेऊयात.
Vaibhav Sooryavanshi: आशियाई खेळांच्या आधी भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी टी२० मध्ये सर्वात जलद १५० सिक्स मारणारा रेकॉर्ड करू शकतो.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) नवी दिल्लीत भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेच्या तारखा निश्चित केल्या आहेत. हे तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील.
ICC Fined Afg Captain Hasmatullah Shahidi: भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला असून एक डिमेरिट पॉईंटही ठोठावण्यात आला आहे.
IND vs AFG 3rd ODI Toss Live: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे. यापूर्वी, BCCI ने हर्षित राणाला भारतीय संघात स्थान दिले आहे.
Ind vs Afg third ODI chennai: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे. २०२७ च्या विश्वचषकासाठी तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरणार आहे. चला जाणून घेऊया की हा सामना केव्हा आणि…
India A Beat Afghanistan Reached Final inTri nation Series: भारत 'अ' संघाने अफगाणिस्तान 'अ'चा १०१ धावांनी पराभव करत त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला. दांबुला येथे झालेल्या या सामन्यात…
भारतीय संघाने एकाच दिवसात तीन सामने जिंकले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानला १७० धावांनी पराभूत करण्याव्यतिरिक्त भारताने आणखी दोन सामने जिंकले. टीम इंडिया सध्या जोमात आहे
इशान किशन १२५ रन्सवर आउट झाला. त्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. केएल राहुलने मागील सामन्यात चांगली फिनिशिंग खेळी केली होती. मात्र या सामन्यात पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात…
Shubman Gill Broke Virat kohli-rahul dravid Record: अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार शुभमन गिलने दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि विराट कोहली यांचा रेकॉर्ड मोडला आहे. तसेच, तो सर्वात जलद ३०००…
भारताने प्रथम फलंदाजी करून अफगणिस्तानला ३५० रन्सचे टार्गेट दिले होते. ३५० रन्सचा पाठलाग करण्यासाठी अफगणिस्तानच्या संघाकडून कर्णधार इम्रान मीर आणि हसन ईसाखिल यांनी सुरुवात केली.