National Highways Authority of India (NHAI) एजन्सीने उन्हाळ्यात सुरक्षित वाहन चालवण्यासाठी महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. तीव्र सूर्यप्रकाश आणि उन्हाळ्यातील प्रखर झळांपासून संरक्षण करण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे.
FASTag वार्षिक पासच्या नावाखाली वाहनधारकांची मोठी फसवणूक होत आहे. NHAI ने बनावट वेबसाइट्सबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्वतःचा बचाव कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने Deputy Manager (Finance & Accounts), Accountant आणि Stenographer सह विविध ८४ पदांसाठी थेट भरतीची (Direct Recruitment) जाहिरात दिली आहे.
स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आता तुम्ही घाणेरड्या सार्वजनिक शौचालयांची तक्रार करू शकता आणि ₹१,००० फास्टॅग रिचार्ज बक्षीस मिळवू शकता.