राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेतंर्गत छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त पदांसाठी होणाऱ्या मैदानी चाचण्या लवकरच सुरू होत आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी परिसरात मध्यरात्री पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. आरोपींनी मारहाण करून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आणि मोबाईल हिसकावून २० हजारांची खंडणी मागितली.
गुजरात पोलिस भरती मंडळ (GPRB) १३,५९१ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर (PSI) पदांसाठी भरती करत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज भरावा. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत उद्या बंद होईल.
पोलिस भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस आज नांदेडमध्ये असताना एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. '५० खोके, एकदम ओके', 'पोलिस भरती झालीच पाहीजे', अशा घोषणा तरुणांनी दिल्या.