• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Police Bharti Candidates Demand Early Morning Smart City Bus Service

Police Bharti 2026: पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा! मैदानी चाचणीच्या काळात जादा बस फेऱ्या सोडण्याची मागणी

राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेतंर्गत छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त पदांसाठी होणाऱ्या मैदानी चाचण्या लवकरच सुरू होत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 10, 2026 | 03:45 PM
पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा! (Photo Credit- AI)

पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा! (Photo Credit- AI)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा!
  • मैदानी चाचणीच्या काळात जादा बस फेऱ्या सोडण्याची मागणी
  • शहरात येणाऱ्या युवकांची बसमुळे थांबेल ताराबंळ
छत्रपती संभाजीनगर: पोलिस शिपाई भरती प्रक्रियेतंर्गत छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयातील पदांसाठी होणाऱ्या मैदानी चाचण्या शहराबाहेर होत असल्याने उमेदवारांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन स्मार्ट सिटीमार्फत विशेष बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रशासनाकडे अधिकृत पत्राद्वारे विनंती केली आहे.

राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेतंर्गत छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त पदांसाठी होणाऱ्या मैदानी चाचण्या लवकरच सुरू होत आहेत. शहरापासून दूर असलेल्या चाचणी केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नयेत, यासाठी स्मार्ट सिटी बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे.

पोलिस उप आयुक्त (मुख्यालय) शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी यांना याबाबत अधिकृत पन्त्र पाठविले आहे. या पत्रानुसार, पोलिस शिपाई पदांची मैदानी चाचणी प्रक्रिया ११ ते २० फेब्रुवारीदरम्यान पार पडणार असून १५ ते १९ फेब्रुवारी या तारखा वगळण्यात आल्या आहेत. या चाचण्या राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १४, सातारागाव परिसरात होणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

या भरती प्रक्रियेसाठी ७ हजार ६९३ उमेदवारांनी अर्ज सादर केले असून दररोज मोठ्या संख्येने उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, चाचणी केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर असल्याने पहाटेच्या वेळी ये-जा करणे अनेक उमेदवारांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

शहरात येणाऱ्या युवकांची बसमुळे थांबेल ताराबंळ

ही बाब लक्षात घेऊन स्मार्ट सिटीमार्फत विशेष बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. प्रस्तावानुसार, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक तसेच रेल्वे स्थानक येथून राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १४, सातारा गावपर्यंत सकाळी ४ वाजल्यापासून प्रत्येक मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बससेवेचा तिकीट खर्च संबंधित उमेदवारांनी स्वतः करायचा असून, सुरक्षित व वेळेत चाचणीस्थळी पोहोचण्यासाठी ही सेवा महत्वाची ठरणार आहे.

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Web Title: Police bharti candidates demand early morning smart city bus service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Police bharati

संबंधित बातम्या

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन
1

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
3

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप
4

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Feb 10, 2026 | 05:30 PM
‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

Feb 10, 2026 | 05:24 PM
US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

Feb 10, 2026 | 05:20 PM
Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Feb 10, 2026 | 05:19 PM
बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

Feb 10, 2026 | 04:49 PM
Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

Feb 10, 2026 | 04:49 PM
Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Feb 10, 2026 | 04:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.