गडचिरोलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रॅकने ६ मुलांना चिरडले असून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांचा नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात पुढे केला. ट्रक रस्त्यावर आडवा पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
अहेरीवरून गडचिरोलीकडे येत असताना चामोर्शी मार्गावरील तळोधी ते कुरूडच्यामध्ये असलेल्या पुलाजवळ भरधाव कार रस्त्याखाली उलटल्याने चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री घडली.
मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई ते कोपरल्ली मार्गावर जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या नीलगायीची दुचाकीला धडक (Accident in Gadchiroli) बसल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा (One Person Killed) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.
अपघातात मृत झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव किशोर मद्देर्लावार (५३) आहे. तर, जखमी असलेल्या सहकारी शिक्षकाचे नाव रमेश गौरकर (५०) आहे. मद्देर्लावार व गौरकर हे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजे धर्मराव…