Sugar Export Ban 2026:केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी घातली आहे. भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी करणारे देश कोणते? साखर उद्योगाबद्दलची ही माहिती तुम्हाला माहीत आहे का?
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि अजित पवारांचे खद्दे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे असे भाऊसाहेब सपकळ हे १९८३ पासून समाजकार्यात आहे
शेतात शिल्लक राहिलेल्या ऊसाला आता तुरे आले आहेत. त्यामुळे उसाचे वजन घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून ऊसतोड मजूर मागतील तेवढी किंमत खुशाली म्हणून देऊन ऊस कारखान्याला घालण्यासाठी प्रयत्न करत…
राज्यात यंदा उसाचे मोठे उत्पादन(Sugarcane production in maharashtra) झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत सुरू राहिला. पुणे व सोलापूर या विभागांत ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे.