पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि शोकसंतप्त कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन आज 7 नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी त्याच्या आगामी 'ठग लाईफ' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
कमल हसन स्टारर विक्रम चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. लोकेश कनगराज हे त्याचे लेखकही आहेत. सुपरस्टार कमल हासनने या चित्रपटात एका निवृत्त रॉ एजंटची भूमिका साकारली होती.
विविधतेत एकता असलेला आपला देश आहे. भारतात भाषा जरी अनेक बोलल्या जात असल्या तरी राष्ट्रगीत तर सगळे एकचं गातो. त्यातली संवेदनशिलता आपल्याला एकत्र आणते. असं मत त्यांनी व्यक्त केलं.