आगामी काळातील राजकीय समीकरणे आणि सहकारातील ताकद लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. बँकेच्या संचालक मंडळात जिल्ह्यातील बलाढ्य राजकीय घराणी आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज आहेत.
येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक मारुती मेंगाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले आहे.
शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा संस्थानला अलीकडेच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणा तत्काळ सज्ज झाल्या आहेत.