दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. यावर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आम आदमी पक्ष, कॉंग्रेस व भाजपमध्ये चुरशीची लढत होत आहे. आता दिल्लीच्या निवडणुकीमध्ये अण्णा हजारेंची एन्ट्री झाली आहे.
अण्णा म्हणाले की माॅलमधे वाईन विक्रिला ठेवने ही भारतीय संस्कृती नसुन विदेशी संस्कृती आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी होतात हे बरोबर नाही. आत्ताचे सरकार माॅलमधे दारू विक्राचा विचार करणार नाही…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनासह इतर संस्थांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली होती. यामध्ये माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून अण्णांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. एकनाथ शिंदे यांनी अण्णांना…
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गोवा विमानतळावर दाखल झाले असून, सर्व बंडाळी गट मुंबईसाठी रवाना होत आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी Anna Hazare and cm Phone call) मुख्यमंत्री…
सतेश कुमार माळवे यांना राष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या वतीने राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथील आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळण्यासाठी काम करू नका, तर आचार, विचार, उच्चार सरळ व स्वच्छ ठेऊन काम करा, झाडं लावा, झाडं जगवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, पुरस्कार तुमच्या मागे येतील, अशा शब्दांत अण्णा…
राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जागे करण्यासाठी 1 जून रोजी सोमनाथ काशिद आंदोलन करणार आहेत(An agitation in Ralegan Siddhi on June 1 to Wake Up Anna Hazare).
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलायला सुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाने आरडाओरडा करणाऱ्या व हजारे यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ करणाऱ्या राळेगणसिद्धी येथील व्यक्तीविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संस्थापक असलेल्या भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनाच्या नगर येथील कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नुकत्याच केलेल्या वादातीत वक्तव्यबद्दल दख्खनचा काटेरी गुच्छ (डेक्कन थॉर्णी बुके) पाठवला आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात संपूर्ण देशात जनजागृती निर्माण करणाऱ्या अण्णा हजारे यांच्या माजी स्वीय सहायकाच्या कंपनीने गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. टँकरने पाणी पुरवठा करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून पारनेर तालुक्यातील साई…
अण्णा हजारे यांची ही मागणी केंद्राने जेव्हा गणपती आणि दहीहंडीसारख्या उत्सवांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले त्याच वेळी पुढे आल्याने आता अण्णा केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन करणार का हे पाहाणं…