स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ सध्या चर्चेत आहे. ‘अनुपमा’ आता लवकरच नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे, आणि स्वतःची नवी ओळख मिळणार आहे. मालिकेमधील हा ट्विस्ट काय आहे जाणून घेऊयात.
आता बिग बॉसच्या स्पर्धकाबद्दल एक मोठे अपडेट समोर आली आहे. स्टार प्लसवरील अनुपमा कार्यक्रमातील अभिनेत्री निधी शहा ही बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहे अशी आता अटकळ बांधली जात आहे.