Trump Oil Strategy : व्हेनेझुएला तेलामुळे अमेरिका तर सेफ; भारताला मोठा फायदा होणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बाप रे! T Rex डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी बनवली लेदर बॅग; किंमत ऐकून व्हाल थक्क
बा खरे तर, भारत इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात करत असला तरी, इतर देश शुद्धीकरणासाठी भारतावर . अवलंबून आहेत, कारण रिफायनरीच्या बाबतीत भारत जगातील इतर सर्व देशांपेक्षा पुढे आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाढत्या तणावाच्या पाश्र्श्वभूमीवर, अरब देश आता तेल निर्यातीसाठी नवीन मार्गाच्या शोधात आहेत. ते इसायलच्या हैफा शहरातून कच्चे तेल पाठवण्याच्या शक्यतेवर गाभीर्याने विचार करत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान केजामिन नेतन्याहू यानी गेल्या महिन्यात अरब देशांसमोर हा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे. आखाती देश होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपले अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने आपले तेल पाइपलाइन नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तेल निर्यातीसाठी एक सुरक्षित आणि पर्यायी मार्ग तयार करणे हा यामागील उद्देश आहे. प्रश्नाधीन असलेले हैफा बंदर भारतीय कंपनी अदाणी ग्रुपद्वारे चालवले जाते. हे बंदर एका संघामार्फत खरेदी करण्यात आले होते, ज्यात अदानी ग्रुपची ७० टक्के आणि इसायली कंपनी गैंडोट ग्रुपची ३० टक्के भागीदारी आहे. या गटाकडे २०५४ पर्यंत बंदर चालवण्याचा परवाना आहे. हैाका बंदर है इसायलचे दुसरे सर्वांत मोठे बंदर आहे.
पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि इतर भारतीय रिफायनर्स यानी मार्चमध्ये लोडिगसाठी एकूण ३,४३,००० बॅरल प्रतिदिन तेल खरेदी केले आहे. देशातर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी या तेलावर प्रक्रिया केली जाईल आणि नंतर ते इतर देशांना विकले जाईल.






