सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत भाजपवर टीका केली. शिवसेना, राष्ट्रवादीसह इतर सदस्यांनी काळ्या फिती बांधून सभापती निवडीवर बहिष्कार टाकला.