Ashram Shala Audit Palghar : आदिवासी आश्रमशाळांमधील गैरव्यवहार, निकृष्ट जेवण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एररणीवर आल्यानंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व ५५८ अनुदानित आश्रमशाळांचे त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वंकष ऑडिट करण्याचा निर्णय घेतला…
अमरावती अपर आयुक्तालयातील शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता, गणवेशाची खरेदी ही टेंडर प्रक्रियेत अडकलेली असून नवीन तारीख ठरलेली नाही, असे उत्तर मिळाले. यावरून मुलांना गणवेश कधी मिळणार, याबाबत प्रशासन अनभिज्ञ…
कुणाल तरोणे (रा.नवेगावबांध) यांचे नवेगावबांध येथील बसस्थानकाजवळ गुरुकृपा मोबाईल शॉपी नामक दुकान आहे. त्यांच्या दुकानातील अँड्राईड मोबाईल आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगस्टच्या रात्री चोरून नेले होते.
ताप, मळमळ, चक्कर, उलटी, सर्दी, खोकला असे जाणवू लागले. तेव्हा त्यापैकी १६ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आमगाव महाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले होते.