Risod Auto Driver Attack Crime News: रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी रस्त्याच्या कडेला लावण्याच्या कारणावरून ऑटोचालक अरुण फुके यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याच्या रागातून अमरावतीतील बडनेरा येथील महाविद्यालयात १९ वर्षीय वर्गमैत्रिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. महाविद्यालयाच्या पायऱ्यांवरच तिच्या गळ्यावर दोन वार करण्यात आले असून, चौकीदार व विद्यार्थ्यांनी…
गौरव येंडे हा ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. तो सेवाग्राम येथील रुग्णालय ते वर्धा शहर अशी प्रवाशांची ने-आण करतो. त्याला मिलिंदनगर येथे राहणाऱ्या कार्तिक ढोके याने सलग तीन दिवस दारू पाजण्यासाठी…