स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला पहिली उचल ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या आंदोलनाची पुढील दिशा काय? शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सौरभ शेट्टी यांनी काय भूमिका मांडली? पाहा ही खास बातचीत.