. ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला सरकारने आणि साखर कारखानदारांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा सकाळपासून पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोलनाक्यावरती बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केलाय आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.