श्रीलंका आणि झिबॉम्बेचा संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा डाऊनफॉल 2023 नंतर सुरू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. 2026च्या T20 World Cupमध्येही ऑस्ट्रेलिया संघाला झिम्बाब्वे संघाकडून पराभव पत्करावा लागला.
भारताकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे, कारण दुसऱ्या वनडे सामन्यात धीम्या गोलंदाजीमुळे आयसीसीने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
मिचेल स्टार्कने आता १३ वर्षांनंतर त्याने निरोप घेतला आहे. मिचेल आता निवृत्त होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.आता अचानक टी-२० क्रिकेटमधून निरोप घेऊन सर्वच चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.