सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना उत्तर प्रदेश सरकारकडून यासंदर्भात योग्य अधिकाऱ्याचे नाव घेऊन येण्यास सांगितले. याप्रकरणाच्या पुढील सुनावणीत सरकारकडून तपास अधिकाऱ्याचे नाव मागवण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ जुलै…
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरी प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरी केलेले दागिने वितळवून त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर मालमत्ता खरेदी आणि इतर गुंतवणुकीसाठी केल्याचा आरोप आहे.
एसआयटीच्या तपासाअंतर्गत सर्वात मोठा खर्च २२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर झाला आहे, ज्याला अंदाजे ८००० पाहुणे उपस्थित होते आणि त्यासाठी एकूण ११३ कोटी रुपये खर्च आला.
मंदिर समितीतील काही सदस्यांनी प्रवास भत्ता (टीए) आणि दैनिक भत्त्याच्या (डीए) नावाखाली एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत लाखो रुपये घेतले. त्यांनी हा निधी भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधून खर्च झाल्याचा आरोप करत या…
अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच ट्रस्टमधील आणखी दोन सदस्यांनीही पदाचा राजीनामा सादर केल्याचे सांगितले…