AYUSH admission Maharashtra 2026: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे AYUSH अभ्यासक्रमांच्या (BAMS, BHMS, BUMS) प्रवेशासाठी विशेष चौथ्या फेरीची यादी जाहीर करण्यात आली आहे.
AYUSH Admission 2026 Maharashtra: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी जाहीर झाली असून १६६ महाविद्यालयांत १०,५१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
Ayush PG entrance exam date: जयपूरमधील परीक्षा केंद्रावर वीज गेल्यामुळे रद्द झालेली AIAPGET २०२६ परीक्षा आता १ सप्टेंबर रोजी होणार आहे. एनटीएच्या नव्या अधिसूचनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच.
हमदर्द लॅबोरेटरीज प्रतिबंधात्मक आरोग्य आणि समग्र उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. संशोधन, शिक्षण आणि समुदाय सहभाग यांचा एकत्रित वापर करून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.