भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक लोकप्रिय बाईक आणि स्कूटर पाहायला मिळतात. अशीच एक स्कूटर म्हणजे Bajaj Chetak. नुकतेच ही स्कूटर अपडेट करण्यात आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटरला नव्या अपडेटसह सादर करण्यात आले असून त्याची रेंज आणि टॉप स्पीडमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या बदलांमुळे आता TVS iQube ला कडवी स्पर्धा मिळणार आहे.